Post Office Recruitment 2024 : पोस्टात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय टपाल विभागामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.भारतीय टपाल विभागाअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Indian Post Office has released a new recruitment advertisement for Assistant Engineer posts. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application offline as soon as possible along with all the required documents. |
◾भरतीचा विभाग : हि पोस्ट ऑफिस मधील विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी कायमस्वरूपी नोकरी.
◾पदांचे नाव : सहाय्यक अभियंता
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने खालील लिंकवरून 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत. (लिंक खाली दिलेली आहे)
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️सहायक अभियंता – 07 जागा
1]मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अथवा पदविका धारण केलेली असणे आवश्यक.
2]किमान 05 वर्ष अनुभव आवश्यक.
3] वय- अर्ज करण्याचे शेवटच्या तारखेपर्यंत जास्तीत जास्त 56 वर्ष
◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवाराने 10 नोव्हेंबर 2024 किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करावेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : Chief Engineer-I, Department of Posts (Civil Wing), 4th Floor, Dak Bhawan, New Delhi-110001
◾निवड पद्धत : संगणक आधारे परीक्षा घेऊन व मुलाखतीद्वारे योग्य उमेदवारांची निवड केल्या जाईल.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.