पुणे महानगरपालिका भरती 2024 | विविध पदांसाठी भरती सुरु, पगार 35000 रुपये महिना | Pune Mahanagarpalika Recruitment 2024

Pune Mahanagarpalika Recruitment 2024 : पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान मध्ये खालील दिलेली रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

या पदभरतीसाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने नमूद केलेल्या तारखेस अर्ज सादर करावेत, अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.

Integrated Health and Family Welfare Society for Pune Municipal Corporation under the control of Pune Municipal Corporation, the following vacant posts are to be filled in the National Urban Health Mission on cadre wise basis.

◾भरतीचा विभाग : हि भरती पुणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पदांचे नाव : गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम समन्वयक, पब्लिक हेल्थ मॅनेजर

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करायचे आहेत.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम समन्वयक (CQAC) – ०१ जागा

शिक्षण : Any Medical Graduate (MBBS/BAMS/BUMS /BHMS/BDS/) with MPH/MHA/MBA In Health Care Administration

मासिक वेतन : प्रती महा रु.३५,०००/- प्रती महा 18 to 38 years for Open category, 18 to 43 Years for reserved categories.

वयोमर्यादा : 18 to 38 years for Open category, 18 to 43 Years for reserved categories.

▪️पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHM) – 09 जागा

शिक्षण : MBBS or Graduate in Health Sciences (BDS/BAMS/BUMS/B HMS/BP.TH/Nursing Basic/(P.B.Bsc)/B.Phar m/+MPH/MHA/MBA In Health Care Administration

वयोमर्यादा : 18 to 38 years for Open category, 18 to 43 Years for reserved categories.

मासिक वेतन : प्रती महा रु.३२,०००/- रुपये

◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक उमेदवारांनी दिनांक ११/१२/२०२४ ते २० / १२/२०२४ पर्यंत इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वेनं. ७७०/३, बकरे अॅव्हेन्यू, गल्ली क्र.७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५ येथे कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळता) ऑफ लाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

◾आवश्यक कागदपत्रे : अर्जा सोबत जन्म तारखेकरीता (वयाचा दाखला/दहावीची टीसी/सनद/जन्म प्रमाणपत्र), फोटो आयडी/रहिवाशी दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र (शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची MMC/ MCIM नोंदणी, नोंदणी नुतनीकरण, अनुभव प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र.

◾निवड प्रक्रिया : अर्जाची छाननी करुन उमेदवारांची पात्र/अपात्र यादी इत्यादीबाबत सविस्तर माहिती वेळोवेळी पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर https://www.pmc.gov.in प्रसिध्द करण्यात येईल.

◾उमेदवारांसाठी सूचना

▪️उमेदवारांनी कूठल्याही प्रकारचा खाजगी व राजकीय दबाव आणल्यास त्यांना नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल.

▪️निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर, कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार मा. महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी राखुन ठेवले आहेत.

▪️अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य दिले जाईल, निवड यादीतील गुणक्रमांकाचे आधारे प्राधान्यक्रम पदस्थापना दिली जाईल. त्याबाबत उमेदवाराने कोणत्याही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.

▪️उपरोक्त पदांकरिता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार छाननी करुन गुणानुक्रमे यादी तयार करण्यात येवुन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील, अर्जदाराला कंत्राटी कालावधीमध्ये सोयीनुसार ठिकाण बदलुन मिळण्याची मागणी करता येणार नाही.

▪️सदर भरतीची प्रक्रिया पुर्ण झालेनंतर भविष्यात एखादया ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिलेमुळे जागा रिक्त झालेस प्रतिक्षा यादीतील पुढील उमेदवारास नविन भरती प्रक्रिया न करता नियुक्ती आदेश दिले जातील.,सदर अंतिम यादी ही तयार झालेनंतर पुढील १ वर्षासाठी वैध राहील.

▪️वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading