जिल्हा परिषद पुणे अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी भरती! | Pune ZP Bharti 2025

Created by Aditya, Date : 27.12.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Pune ZP Bharti 2025 : जिल्हा परिषदेमध्ये जॉब शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेस मुलाखतीस हजर राहायचे आहे. हि भरती थेट मुलाखतीद्वारे घेतल्या जाणार असल्यामुळे या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवू नये.

A new recruitment advertisement for various posts has been published in various departments of Pune Zilla Parishad. For this, interested and eligible candidates have to read the detailed advertisement and appear for the interview on the given date with all the necessary documents.

🏭भरतीचा विभाग : हि नोकरी जिल्हा परिषद पुणे अंतर्गत आरोग्य विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

🎯भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी

🔍पदांचे नाव : जाहिरातीमध्ये नमूद केलेले आहे.

🎓शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

📲अर्ज करण्याची पद्धत : हि भरती थेट मुलाखतीद्वारे घेतल्या जाणार असल्यामुळे या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवू नये.

🔍पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️वैद्यकीय अधिकारी

🎓शैक्षणिक पात्रता : बीएएमएस व महाराष्ट्र कॉन्सिल ची नोंदणी आवश्यक आहे.

🚩नोकरीचे ठिकाण : जिल्हा परिषद पुणे

⏰वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 38 वर्षापेक्षा अधिक नसावे.

📆मुलाखतीची तारीख : या पदभरती करिता खाली दिलेल्या पत्त्यावर 03 जानेवारी 2024 सकाळी ११ वाजेपासून मुलाखत आयोजित करण्यात अली आहे.

📍मुलाखतीचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद पुणे

💰मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 40000 मासिक वेतन दिले जाणार आहे.

🌐अधिकृत संकेतस्थळ : https://www.zppune.org/

☑️उमेदवारांसाठी अटी व शर्ती

👉सदरची नियुक्ती हि नेमणूकीच्या दिनांकापासून ११ महीने कालावधीसाठी असून निवड केलेल्या उमेदवाराला नेमणूकीच्या ठिकाणी वास्तव्य करुन आरोग्य सेवा दयावी लागेल. ब) कोणत्याही स्वरुपाची रजा देय नाही. क) मुलाखतीस उमेदवारांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. ड) हि पदे राज्यशासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत. इ) निवड झालेल्या उमेदवारास रु ५००/- च्या बॉन्ड पेपरवर अटी व शर्तीबाबत हमीपत्र लिहून दयावे लागेल. ई) अर्जदाराने अर्ज ए-४ आकाराच्या कागदावर करावयाचा असून त्यामध्ये खालील बाबी अंतर्भुत कराव्यात.

👉उमेदवाराची सर्वसाधारण माहितीः- १) ठळक अक्षरात स्वतःचे नांवः- २) अर्जदाराचे संपूर्ण पत्ता, दुरध्वनी क्रमांक / भ्रमणध्वनी क्रमांक (अनिवार्य) ३) कामाचा अनुभव काम केलेली संस्था व कालावधी. ४) शैक्षणिक अर्हतेचा संपूर्ण तपशिल अभ्यासक्रमाचे नाव, संस्था, विदयापीठाचे नांव, उत्तीर्ण झाल्याचे वर्ष, गुणांची टक्केवारी.

👉आवश्यक कागदपत्रांच्या सांक्षांकित केलेल्या झेरॉक्स प्रती व मुळ कागदपत्र सोबत आणावे. १) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे. २) शाळा सोडल्याचा दाखला व जन्मतारखेचा दाखला. ३) अनुभवाचे प्रमाणपत्र. ४) 2 पासपोर्ट आकाराचे फोटो.

👉अर्जाची नोंदणी व छाननी मुलाखतीच्या दिवशीच करण्यात येईल व पात्र उमेदवारांच्या त्याच दिवशी मुलाखती घेतल्या जातील

👉वर नमूद केलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर संपूर्ण पीडीएफ जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून ऑनलाइन अर्ज सादर करावा ही विनंती.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading