Close Visit JobPlacement

ग्रंथपाल, शिक्षक व इतर पदांसाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये मोठी भरती; थेट मुलाखत होणार

रयत शिक्षण संस्थेच्या अप्पासाहेब भा. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा येथे ही भरती जाहीर करण्यात आलेले आहेत त्यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून थेट मुलाखतीला हजर राहायचे आहे. तुम्ही सुद्धा या पदावरती साठी इच्छुक असाल तसेच जाहिरातीमधील पात्रता धारण करीत असल्यास 19 जानेवारी 2025 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला हजर राहावे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिक माहितीयेथे क्लिक करा