रेल्वेमध्ये नोकरी शोधणारे उमेदवारांसाठी तबल 32000 जागावर नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या असून येथे काही दिवसांमध्ये 32 हजार रिक्त जागा भरल्या जातात आहेत, ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात सविस्तर माहिती अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता जी जाहिरात आहे ते शॉर्ट नोटिफिकेशन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडून निघालेली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |