RRB NTPC Recruitment 2024 : भारतीय रेल्वेमध्ये आर आर बी अंतर्गत नॉन टेक्निकल पोस्ट साठी विविध पदाच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
या भरती मध्ये अकाउंटंट, स्टेशन मास्तर व लिपिक या पदांचा समावेश आहे एकूण 11558 रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर झालेली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि खाली नमूद केलेल्या तारखे अगोदर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
◼️पदांचा तपशील
पदवीधर – 8113 जागा
- चीफ कमर्शियल कम टिकिट सुपरवायझर – 1736 जागा
- स्टेशन मास्टर – 994 जागा
- गुड्स ट्रेन मॅनेजर – 3144 जागा
- ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट – 1507 जागा
- वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट – 732 जागा
अंडरग्रॅज्युएट – 3445 जागा
- कमर्शियल कम टिकीट क्लर्क- 2022 जागा
- अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट – 361 जागा
- ज्युनियर क्लर्क टायपिस्ट – 990 जागा
- ट्रेन्स क्लर्क – 72 जागा
◼️अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या लिंक द्वारे अर्ज सादर करायचे आहेत.
◼️अर्ज करण्याचा कालावधी : पदवीधर उमेदवारासाठी 14 सप्टेंबर 2024 पासून अर्जाची सुरुवात होणार असून 13 ऑक्टोबर 2024 रोजी शेवटची तारीख असेल, तर अंडर ग्रॅज्युएट उमेदवारासाठी 21 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार असून 20 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख असणार आहे.
◼️वयोमर्यादा : जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे वयोमर्यादा १८-३६ वर्ष असणे आवश्यक आहे, प्रवर्गानुसार वयोमर्यादेत शिथिलता ठेवण्यात आली आहे त्यासाठी मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचावी.
◼️निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड कॅम्पुटर बेस परीक्षेवर होणार असून परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांनुसार निवड यादी तयार करण्यात येईल.
◼️परीक्षा शुल्क : परीक्षेस पात्र असल्यास 500 रुपये इतर प्रवर्गासाठी तर अनुसूचित जाती जमाती माजी सैनिक अपंगा महिला उमेदवारासाठी 250 रुपये एवढे असेल.
◼️उमेदवारासाठी सूचना
- अर्ज सादर करण्या अगोदर उमेदवारांनी व्यवस्थितरित जाहिरात डाऊनलोड करून वाचावी त्यानंतर अर्ज सादर करावा.
- जाहिरातीमध्ये दिलेली संपूर्ण माहिती व आवश्यक असल्यास अगोदरच वाचून उमेदवाराने अर्ज सादर करावेत.
- दिव्यांगांना या पदाभरती मध्ये आरक्षण देण्यात आलेले असून दिव्यांग उमेदवाराने कोणत्या प्रकारचा दिव्यांगपणा आहे यानुसार अर्ज सादर करावा ही माहिती जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.
- तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असेल तर खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून माहिती वाचा व आवश्यक असलेल्या लिंकवर जाऊन अर्ज सादर करा.
RRB NTPC Recruitment 2024 | RRB Non Technical Recruitment 2024 | RRB Recruitment 2024
मूळ जाहिरात : डाउनलोड करा
हे ही वाचा….
◼️शासकीय विभागात 394 रिक्त जागांसाठी भरती; लगेचच अर्ज करा | MSRLM Bharti 2024
◼️राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स मुंबई येथे 12 वी पासवर भरती;पगार 60000 रुपये | RCFL Bharti 2024
◾जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती; लगेचच करा अर्ज | ZP Pune Bharti
◾बृहन्मुंबई महापालिकेत ग्रंथपाल पदांसाठी मेगा भरती;लगेचच अर्ज करा | BMC Librarian Bharti