Sahakari Bank Bharti 2024 : सहकारी बँक अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार द्वारे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 27.09.2024 पूर्वी अर्ज मागविण्यात येत आहेत.
बँकेचा व्यवसाय 2700 करोड पेक्षा अधिक आहे 27 शाखेसह हे बँक संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून तरुण उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त करत आहे.
◼️पदांचा तपशील
1.सीनियर ऑफिसर – 07 जागा
शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी विभागानुसार शिक्षणाची आवश्यकता वेगवेगळी असून सविस्तर जाहिरात वाचावी.
अनुभव : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडे सदर कामाचा कमीत कमीत 5 -10 वर्षाचा अनुभव असल्यास अश्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
2.जुनियर ऑफिसर – 03 जागा
शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी, MS-CIT उत्तीर्ण आवश्यक.
अनुभव : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडे सदर कामाचा कमीत कमीत 5 -10 वर्षाचा अनुभव असल्यास अश्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
3.लिपिक – 40 जागा
शिक्षण : उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी धारण केलेली असावी MS-CIT उत्तीर्ण आवश्यक.
अनुभव : बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
4.शिपाई – 17 जागा
शिक्षण : उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थेतून बारावी उत्तीर्ण असावा.
अनुभव : बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा
◼️अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील लिंकवरून जाहिरात व अर्जाचा नमुना डाऊनलोड करून खाली दिलेल्या बँकेच्या पत्त्यावर विहित तारखेच्या आत पोहोचेल अशा पद्धतीने पाठवावा.
◼️अर्ज पाठवण्याच्या पत्ता : शरद सहकारी बँक लिमिटेड, पोस्ट बॉक्स नंबर १२, मंचर, तालुका-आंबेगाव, जिल्हा-पुणे या पत्त्यावर पाठवावेत.
◼️उमेदवारांसाठी सूचना
- उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वरून संपूर्ण जाहिरात डाऊनलोड करा व त्यानंतरच अर्ज सादर करावा.
- अर्ज विहित नमुन्यातच दिलेल्या तारखे अगोदर पोहोचणे गरजेचे आहे अंतिम तारखेनंतर आलेल्या अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- पदभरती रद्द करण्याचा स्थगित करण्याचा निर्णय शरद सहकारी बँक लिमिटेड घेऊ शकते याचा अधिकार त्यांनी राखून ठेवलेला आहे.
- उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्यात आल्यास त्याचा खर्च उमेदवाराला स्वतः करावा लागेल.
- मुलाखतीला जाते वेळेस उमेदवारांनी आवश्यक ते सर्व कागदपत्रे व एक साक्षांकित प्रत सोबत ठेवावी.
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
अर्जाचा नमुना : डाउनलोड करा
👇👇या महिन्यातील लेटेस्ट जॉब्स👇👇
👉युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी मेगा भरती; लगेचच अर्ज करा | Union Bank Recruitment