Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025 : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे सदर जाहिरातीद्वारे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासाठी पुरनियंत्रण प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम उपायोजना करण्यात येत आहेत.
या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यावरण व सामाजिक विकासाशी संबंधित प्रकल्प अंतर्गत देखरेख व इतरांसंगी कामासाठी शासनाकडे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ही भरती निघालेली आहे यासाठी थेट मुलाखत घेतली जाणार असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने सविस्तर माहिती वाचून थेट मुलाखतीला 6 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी ती वाजेपर्यंत हजर राहावे
Recruitment advertisement for various posts under Maharashtra State Vidyut Vitaran Co. Limited has been published and applications are invited from these candidates through online mode for 2025-26.
◾भरतीचा विभाग : महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात वाचावी
◾अर्ज करण्याची पद्धत : थेट मुलाखतीद्वारे भरती.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
उपअभियंता-०१ जागा
कनिष्ठ अभियंता – ०१ जागा
◾अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही
◾नोकरीचे ठिकाण : सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका
◾मुलाखतीची तारीख : इच्छुक व पात्र उमेदवाराने ०६ फेब्रुवारी रोजी मुलाखतीला हजार रहावे.
◾मुलाखतीचे ठिकाण : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, मुख्यालय सांगली
◾अधिकृत संकेतस्थळ : https://smkc.gov.in/
महत्वाच्या सूचना (Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti)
◾उमेदवारांसाठी सूचना व नमूद केलेल्या पदभारतीमध्ये अंशतः बदल होऊ शकतो किंवा ही पदभरती पूर्णतः रद्द केले जाऊ शकते याचे सर्व अधिकार महानगरपालिकेकडे राखून ठेवलेले आहेत.
◾उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपलब्ध हजर राहायच्या असून यासाठी कोणताही भत्ता दिला जाणार नाही.
◾उमेदवार हा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
◾उमेदवार नमूद केल्याप्रमाणे मासिक वेतन दिले जाईल सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.