Security Guard Bharti 2024 : सिक्युरिटी गार्ड ची नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,सिक्युरिटी सेवक पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.सांगली येथे हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
New recruitment advertisement for Security Sevak posts has been published. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application as soon as possible along with all the necessary documents through offline mode |
◾भरतीचा विभाग : हि भरती सिक्युरिटी गार्ड/सेवक या पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : शाळेत नोकरीची सुवर्णसंधी
◾पदांचे नाव : सिक्युरिटी गार्ड/सेवक
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने जाहिरात निघाल्यापासून लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
♦सिक्युरिटी गार्ड/सेवक
1]8वी,10वी पास असेल तर प्राधान्य.
2]महिन्याला 15000 रुपये पगार दिला जाईल
3]अनुभवी व प्रामाणिक असणे आवश्यक.
◾नोकरीचे ठिकाण : अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल,सांगली
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरात लवकर खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावा.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल, शिंदे मला,रेल्वे स्टेशनजवळ,सांगली-416416
◾इमेल आयडी : admin@abpssangli.edu.in
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल अड्रेस व मोबाईल क्रमांक नमूद करावा.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने सर्व कागद्पत्रासहित कार्यालयीन वेळेत समक्ष भेटून वरील पत्त्यावर अर्ज करावा.
◾उमेदवाराने दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची भरू नये असे आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व त्यानंतरच अर्ज सादर करावा.