बँकेत नोकरीची सुवर्णसंधी !! स्मॉल फायनान्स बँकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मोठी भरती; या ठिकाणी मुलाखत होणार | Small Finance Bank Bharti 2024

Small Finance Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी स्मॉल फायनान्स बँके मध्ये विविध ठिकाणी विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज दिलेल्या तारखेला आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीला हजर रहावे. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँके अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Small Finance Bank has released a new recruitment advertisement for various posts at various locations. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and attend the interview along with all the required documents on the date mentioned in advertisement.

◾भरतीचा विभाग : हि भरती बँकेमधील विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : स्मॉल फायनान्स बँकेमध्ये भरती

◾पदांचे नाव : व्यवस्थापक (रिलेशनशिप मॅनेजर)

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾निवड पद्धत : विविध ठिकाणी मुलाखती आयोजित करण्यात आलेली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

  • रिलेशनशिप मॅनेजर

1]शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.

2]कमीत कमीत 01 वर्षाचा अनुभव आवश्यक.

◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

◾मुलाखतीची तारीख : अर्ज 05 व 06 नोव्हेंबर 2024 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

◾मुलाखतीचा पत्ता : जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर नागपूर,नाशिक,पुणे,ठाणे,जळगाव, कोल्हापूर व मुंबई येथे मुलाखत आयोजित करण्यात आल्या आहेत.

◾वयोमर्यादा : जास्तीत जास्त 30 वर्ष

◾अर्ज/परीक्षा शुल्क : कोणतेही शुल्क नाही

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास मुलाखतीला हजार राहावे.

◾उमेदवारांनी सीव्ही, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड व मागील 3 महिन्याचा सॅलरी स्लिप सोबत न्याव्यात.

◾कागद्पत्राशिवाय मुलाखतीला हजार राहता येणार नाही तसेच वर दिलेल्या तारखेनंतर कुठेही मुलाखत घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.