सोलापूर महानगरपालिकेमध्ये 10 वी पासवर विविध पदांसाठी भरती;त्वरित करा अर्ज | Solapur Mahanagarpalika Bharti

Solapur Mahanagarpalika Bharti 2024 : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून 26 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी आणि विहित तारखे अगोदर अर्ज सादर करावा.

पदांचा तपशील

  • इलेक्ट्रिशन – 05 जागा
  • वायरमन – 05 जागा
  • पंप ऑपरेटर – 09 जागा
  • संगणक ऑपरेटर – 05 जागा
  • मिशन गवंडी – 01 जागा
  • मोटर मेकॅनिकल – 01 जागा
  • सुतार – 02 जागा
  • प्लंबर – 12 जागा

शैक्षणिक पात्रता : सदर व्यवसाय ट्रेड नुसार उमेदवाराने शासनमान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित कोर्स उत्तीर्ण केलेला असावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्ज करण्याची पद्धत : खालील दिलेल्या लिंक वरून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे हे अर्ज 12 ऑगस्ट 2024 पासून 26 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत, 12 ऑगस्ट नंतर आलेल्या अर्जाचा विचार या ठिकाणी केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

उमेदवारासाठी सूचना

  • शासन निर्णयानुसार इलेक्ट्रिशन वायरमन व मोटर मेकॅनिक या ट्रेड च्या उमेदवारांना 11 हजार 700 तर पंप ऑपरेटर, संगणक ऑपरेटर, गवंडी, सुतार, प्लंबर या उमेदवारांना 10 हजार 400 रुपये इतके विद्यावेतन अदा करण्यात येईल.
  • शिकवू उमेदवारांना नियुक्त दिलेल्या नमूद खात्यामध्येच काम करणे बंधनकारक राहील खाते/विभाग बदल करण्याबाबत कोणत्या प्रकारचा दबाव तंत्राचा वापर केल्यास आपली नियुक्ती संपुष्टात करण्यात येईल.
  • मेरिट लिस्ट नुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
  • विद्यार्थ्याकडून अर्धवट किंवा अपूर्ण अर्ज भरल्यास विद्यार्थ्यांचा अर्ज नाकारला जाईल अथवा पात्र ठरला गेल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहील याबाबत विद्यार्थ्याकडून कोणत्या प्रकारची तक्रार स्वीकारले जाणार नाही.
  • प्रशिक्षण कालावधीत उमेदवाराची गैरहजर व गैरवर्तवणूक आढळून आल्यास त्यास कोणतीही पूर्व सूचना/नोटीस न देता प्रशिक्षणाचे पदावरून कमी केले जाईल तसेच कोणत्या मोबदला दिला जाणार नाही.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

हे हि वाचा…

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत बंपर भरती दहावी पास वर नोकरीची संधी | Sangli Mahanagarpalika Bharti 2024