सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये 10 वी पास वर विविध पदांसाठी नोकरीची संधी त्वरित अर्ज करा | Supreme Court Bharti

Supreme Court Bharti 2024 : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

Supreme Court of India has published a new recruitment advertisement to fill some vacancies, For this, interested and eligible candidates have to read the detailed advertisement and submit the application form online along with all the necessary documents from the link given below by the given date.

पदांचा तपशील

  • कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान) (Junior Court Attendant)

पदसंख्या

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
  • एकूण – 80 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, पाककला डिप्लोमा केलेला असावा, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी. (उमेदवाराला स्वयंपाकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे)

पगार

  • यामध्ये कमीत कमी 21700 ते 46210 दरमहा पगार दिला जाणार आहे.

वयोमर्यादा

  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षापर्यंत असावे

अर्ज पद्धती

  • उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख

  • 23 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 12 सप्टेंबर 2024 असणार आहे.

नोकरी ठिकाण

  • दिल्ली

अर्ज शुल्क

  • उमेदवाराला अर्ज शुल्क म्हणून General/OBC – 400/- तर SC/ST/PWD/Ex.SM उमेदवाराला 200/-आकारण्यात आलेले आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेल्या ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी नाकारण्यात येईल.

Supreme Court Recruitment 2024

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

पिंपरी चिंचवड पुणे येथे लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा