: उल्हासनगर महानगरपालिकेत 12वी पासवर विविध पदांसाठी नोकरीची संधी !

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2025 : उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. पदांचा तपशील एपिडेमियोलॉजिस्ट पब्लिक हेल्थ मॅनेजर स्टाफ नर्स हेल्थ वर्कर फार्मास्युटिकल प्रोड्युसर प्रयोगशाळा तंत्रज्ञ बहुउद्देशीय कार्यकर्ता … Read more