ठाणे महानगरपालिकेत 10वी,12वी,पदवीधर उमेदवारांसाठी मोठी भरती;पगार 21365 पासून पुढे | Thane Mahanagarpalika Jobs 2024

Thane Mahanagarpalika Jobs 2024 : ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने थेट मुलाखतीला हजार राहायचे आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

हे अर्ज दिनांक 08 ऑक्टोबर 2024 ते 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत खाली नमूद लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

◾पदांचा तपशील : फिल्टरेशन प्लांट ऑपरेटर/पंप ऑपरेटर – 02 जागा

◾शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी 10 वी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

हे हि वाचा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये पुणे येथे 10वी,12वी व पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी | MSRTC Pune Recruitment 2024

◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्ष

◾मानधन : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 21365 रुपये मानधन दिले जाणार आहे, पदाकरिता सविस्तर मानधन जाहिरातीमध्ये दिलेले आहे, उमेदवारांनी जाहिरात वाचावी व त्यानंतर अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खालील लिंकवरून अर्ज सादर करावेत.

◾कालावधी : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 08 ऑक्टोबर 2024 ते 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत.

◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने आवश्यक कागदपत्रासह ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाच पाखडी, ठाणे, पश्चिम -400201 येथे हजर राहावे.

◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

हे हि वाचा : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 10वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती; विना परीक्षा निवड केली जाणार | PCMC Recruitment 2024

◾निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड गुणांकन पद्धतीने होणारा असून प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून पुढची प्रक्रिया केली जाणार आहे.

◾उमेदवारासाठी सूचना

  1. उमेदवाराने स्वतः पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्र का प्रमाणेच अचूकपणे नोंदवावे.
  2. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी, माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र मध्ये नमूद जन्मतारीख अर्जामध्ये नमूद करावी.
  3. सर्व कागदपत्र एकत्र करून प्रत्यक्ष वर नमूद केलेल्या पत्त्यावर मुलाखतीला हजर रहायचे आहे.
  4. तुम्ही सुद्धा या पदाभरती साठी इच्छुक तसेच पात्र असेल तर खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करा नमूद केलेल्या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करावेत.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा