10वी,12वी पासवर डेटा एन्ट्री ऑपरेटर व ड्रायव्हर पदांसाठी भरती;लगेच अर्ज करा | Van Vibhag Bharti 2025

Van Vibhag Bharti 2025 : सरकारी विभागात जॉब शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे, महाराष्ट्राच्या वन विभागामध्ये 10वी,12वी व पदवीधर उत्तीर्णांसाठी विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. इच्छुक व पात्र उमेदवाराने मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा.अमरावती वन विभागमध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Forest Department of Maharashtra

भरतीचा विभाग : हि नोकरी वन विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : डेटा एन्ट्री ऑपरेटर व वाहन चालक.
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : त्रयस्थ संस्थेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

  • डेटा एन्ट्री ऑपरेटर व वाहन चालक
    1]कमीत कमी 10वी,12वी,पदवीधर व पदव्युत्तर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतील.
    2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
    3] वाहन चालक पदांसाठी वाहन चालविण्याचा वैध परवाना आवश्यक.

नोकरीचे ठिकाण : अमरावती, महाराष्ट्र
वयोमर्यादा : वयोमर्यादेची माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
शेवटची तारीख : यासाठी अर्ज ११ फेब्रुवारी २०२५ पूर्वी सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) वरुड, (शहापूर) ता. वरुड, जि. अमरावती पिन क्र.४४४९०६
अधिकृत संकेतस्थळ : https://mahaforest.gov.in/

महत्त्वाच्या सूचना

◾या योजनेसाठी बाहयस्थ कंत्राटीपध्दतीने मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी पुरवठाधारका संस्थेनी कंत्राटी कर्मचारी यांची केलेली नियुक्ती ही उपवनसंरक्षक (प्रादेशीक) अमरावती वन विभाग, अमरावती साठी निवळ मानधनावर तात्पूरतती स्वरुपाची असल्यामुळे, शासकीय सेवाबाबत कंत्राटी कर्मचारी/अधिकारी यांना हक्क सांगता येणार नाही.
◾कंत्राटी कर्मचा-यांना आवश्यक सेवा मदत व योजना देण्याची संपूर्ण जबाबदारी पुरवठाधारकाची राहील.
◾कंत्राटी मनुष्यबळ यांना कोणत्याही अपघातामुळे अपंगत्य/जिवीत हाणी झाल्यास उपवनसंरक्षक (प्रादेशीक) अमरावती बन विभाग, अमरावती यांचेकडुन कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई दिली जाणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा फैजदारी दिवाणी दावा करता येणार नाही.
◾पुरवठाधारक संस्था अथवा त्यांनी नियुक्ती केलेले कंत्राटी कर्मचारी/अधिकारी कोणत्याही राजकीय पक्षाचे संवधीत असता कामा नये. आणि गुन्हेगारी स्वरुपाचे नसावे याची जबाबदारी पुरवठाधारकाची संस्थेची राहील.

◾निविदेसोबत जोडवयाची कामगदपत्रे १) आयकर सन २०२२-२३ व २०२३-२४ भरल्याचे प्रमाणपत्र, २) GST प्रमाणपत्राची छायांकीत प्रत. ३) पॅनकार्डाची प्रत, ४) स्वतःच्या Letter head मी नमुद अटी व शर्ती मान्य असल्याचे प्रमाणपत्र. ५) संस्थेचे / पुरवठाधारकाचे अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र.

thumbsup

PDF जाहिरात व अर्जाची लिंक
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🖱️अधिक माहितीयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading