ZP Ahmednagar Bharti 2024 : जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती;पगार 72000 रुपये

ZP Ahmednagar Bharti 2024 : जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडून जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात 9 ऑगस्ट 2024 संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

या भरतीसाठी इच्छुक असलेल्या तसेच पात्र असलेल्या उमेदवारांनी खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे जाहिरातीवर जाऊन व्यवस्थित यारीत्या वाचून अर्ज सादर करावा.

अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाइन पद्धतीने उमेदवाराला अर्ज पाठवायचे आहेत अर्ज पाठवण्यासाठी खाली पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर जाहिरात डाऊनलोड करून त्यातील अर्जाचा नमुना व्यवस्थित रित्या प्रिंट करून पाठवायचा आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्ज पाठवण्याचा पत्ता 

ऑफलाइन पद्धतीने अर्ज 09 ऑगस्ट 2024 संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने रूम नंबर ३३, ओपीडी, डीएपीसीयू सिविल हॉस्पिटल, अहमदनगर या ठिकाणी पाठवायचा आहे.

पगार 

निवड झालेल्या उमेदवाराला 72000 रुपये दरमहा एवढे मानधन देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार असून प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून पात्र असलेले उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे.

वयोमर्यादा 

उमेदवाराचे वय जास्तीत जास्त साठ वर्षे असावे हे वय जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेस गृहीत धरण्यात येईल.

पदांविषयी माहिती 

जिल्हा रुग्णालय अहमदनगर अंतर्गत मेडिकल ऑफिसर या पदासाठी एक रिक्त जागा भरायची आहे यासाठी उमेदवार आहे एमबीबीएस तसेच राज्य मेडिकल कौन्सिल अंतर्गत नोंदणी कृत असणे गरजेचे आहे.

तुम्ही सुद्धा या पदा भरतीसाठी पात्र असाल तर ही नोकरी कायमस्वरूपी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे लगेच अर्ज चा नमुना तसेच जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाउनलोड करा

हे हि वाचा…

Vasai Vikas Bank Bharti 2024 : वसई विकास बँकेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती; लगेचच अर्ज करा