ZP Amravati Bharti 2025 : जिल्हा परिषद अमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहे सादर करणे अगोदर उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचावी. या पदभरती मध्ये स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व इतर पदांचा समावेश आहे. तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करावी व जाहिरातीमधील QR कोडे स्कॅन करून तुम्ही अर्जाची कॉपी डाउनलोड करू शकता.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |