इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2025 | ऑनलाईन अर्ज करा | India Post Payment Bank Bharti 2025

India Post Payment Bank Bharti 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 650 हुन अधिक शाखा संपूर्ण भारतभर कार्यरत असून यामध्ये तीन लाख पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक सुद्धा कार्यरत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक सरकारी क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखल्या जात आहे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केलेले आहे पीडीएफ जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि खाली दिलेल्या लिंक करून संपूर्ण जाहिरात वाचावी व ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
IPPB Bharti 2025 : India Post Payment Bank has published an advertisement for filling up various posts and for this, applications are invited from interested and eligible candidates through online mode. Advertisement is published for filling up various posts PDF advertisement should be read carefully and apply through online mode. Interested as well as eligible candidates should read the entire advertisement by following the link given below and submit the application in the prescribed format online.

◾भरतीचा विभाग : इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन सेक्युरिटी या विभागामध्ये ही भरती निघालेली आहे.
भरतीचा प्रकार : ही भरती भारतीय पोस्ट खात्याच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जाहीर झालेली आहे
पदांचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक इत्यादी.
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे त्यासोबतच आवश्यक असलेला अनुभव उमेदवार धारण करीत असल्यास अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात 10 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️सहाय्यक व्यवस्थापक – 54 जागा
▪️व्यवस्थापक – 04 जागा
▪️वरिष्ठ व्यवस्थापक – 03 जागा
1] सर्व पदांसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेमध्ये पदवी धारण केलेली असावी किंवा पदव्युत्तर पदविका धारण केलेली असल्यास असे उमेदवार अर्ज करू शकतील.
2] वर नमूद केलेल्या सर्व पदासाठी वेगवेगळा अनुभव दाखवलेला आहे उमेदवाराने जाहिरातीमध्ये संपूर्ण अनुभवाविषयीची माहिती वाचून अर्ज सादर करावा.
3] पदभरती मध्ये कमीत कमी 20 वर्षे व जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील वयाच्या शिथिलतेसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी..
एकूण रिक्त पदे : 61 जागा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
मासिक वेतन : कमीत कमी 140000 जास्तीत जास्त 225000 रुपये

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

◾या भरतीसाठी फक्त भारतीय नागरिक अर्ज करू शकतील. उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑनलाइन अर्ज करतेवेळी सविस्तर माहिती उमेदवाराला भरायची आहे कोणतीहि अर्धवट माहिती राहिलेली असल्यास असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.ippbonline.com/
◾अर्जाचे शुल्क : अनुसूचित जाती, जमाती व अपंग उमेदवारासाठी 150 रुपये इतर उमेदवार साठी 750 रुपये.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवाराने 10/01/2025 सायं ०5.०० वा पर्यंत अर्ज सादर करावेत.
◾b) सध्या खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी, IPPB मधील तत्काळ खालच्या स्तरावर लागू होणारा CTC (संदर्भ बिंदू 09- या जाहिरातीचा भरपाई/पे), उमेदवाराने एका वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजेच पासूनच्या कालावधीसाठी काढला पाहिजे. 01.12.2023 ते 30.11.2024.

◾सध्या केंद्र/राज्य सरकार/PSBs/PSUs/स्वायत्त संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या उमेदवाराने किमान एक वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे 01.12.2023 ते 30.11.2024 या कालावधीसाठी तत्काळ निम्न स्तरावर किंवा समतुल्य काम केले पाहिजे.