Krishi Tantra Vidyalay Bharti 2025 : डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत येणाऱ्या कृषी तंत्र विद्यालय मध्ये प्राचार्य, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, कृषीधन पर्यवेक्षक, क्लार्क, माळी, शिपाई या पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत खाली नमूद केलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे तसेच हे अर्ज तुम्ही खालील नमूद केलेले ईमेल आयडीवर सुद्धा पाठवायचे आहेत तुम्ही सुद्धा इच्छुक असाल तर सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.
Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University Dapoli has published recruitment advertisement for the post of Principal, Agricultural Supervisor, Agricultural Assistant, Agricultural Supervisor, Clerk, Gardener, Peon. For this, interested as well as eligible candidates are required to appear for interview at the address mentioned below within 15 days from the date of publication of advertisement |
◾भरतीचा विभाग : कृषी तंत्र महाविद्यालयामध्ये हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची चांगली संधी.
◾पदांचे नाव : प्राचार्य, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, कृषीधन पर्यवेक्षक, क्लार्क, माळी व शिपाई
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने आवश्यक कागदपत्रासह १५ दिवसाच्या आत मुलाखतीला हजर रहावे.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️प्राचार्य – 01 जागा
▪️कृषी पर्यवेक्षक – 02 जागा
▪️कृषी सहायक – 02 जागा
▪️पशुधन पर्यवेक्षक – 01 जागा
▪️क्लार्क – 02 जागा
▪️माळी – 01 जागा
▪️शिपाई – 01 जागा
1] जाहिरातीमध्ये नमूद केलेली आवश्यक अर्हता धारण केलेली असावी.
2] आवश्यक अनुभव असल्यास अश्या उमेदवारांना प्राधान्य दिल्या जाईल.
3] कमीत कमी १०वी पास ते पदव्युत्तर उमेदवार अर्ज करू शकतील (मूळ जाहिरात वाचावी)
◾एकूण रिक्त पदे : 10 जागा
◾नोकरीचे ठिकाण : मोरहंडे,ता.मोखाडा,जि. पालघर
◾खालील ईमेलआयडीवर ही जाहीरात प्रसिध्द झाल्या१५ दिवसात (१८ जानेवारी २०२५) पूर्वी पोहोचहोतील याची दक्षता घेऊन सादर करावेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
◾मासिक वेतन : शासनाच्या नियमाप्रमाणे दिले जाईल.
◾अर्ज पाठविण्याचा ईमेल : mokalsd9869@gmail.com
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवाराने 18 जानेवारी 2025 किंवा त्यापूर्वी इमेलद्वारे अर्ज सादर करावेत.
◾निवड पद्धत : मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : 7/ए, प्रियदर्शन बांगला,माणिकनगर,केबीटी सर्कल,बँक ऑफ बडोदा शेजारीमगंगापूर रोड नाशिक-5
◾मुलाखतीसाठी आवश्यक त्या सर्व कागपत्रासह खालील पत्त्यावर हजर राहावे.