खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे अंतर्गत “06” विविध पदांसाठी भरती | Khadki Cantonment Board Bharti 2025

Khadki Cantonment Board Bharti 2025 : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराला थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. चार वेगवेगळ्या पदांच्या ६ रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आलेली आहे इच्छुक तसेच पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या लिंक करून व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Khadki Cantonment Board has published recruitment advertisement for various posts, for which interested as well as eligible candidates are called for direct interview. This recruitment is organized for 6 vacancies of 4 different posts

भरतीचा विभाग : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची चांगली संधी.
पदांचे नाव : स्टाफ नर्स,सहायक वैद्यकीय अधिकारी,फिजिओथेरपिस्ट,विशेष शिक्षण शिक्षक
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने थेट मुलाखतीस हजर राहायचे आहे.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️सहायक वैद्यकीय अधिकारी
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस,MNC नोंदणीकृत.
2] आपत्कालीन परिस्थितीचा अनुभव असावा.
3] मासिक वेतन – 75000 रुपये
4] वय 55 वर्षापेक्षा कमी असावे.
▪️फिजिओथेरपिस्ट
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.फिजिओथेरपिस्ट
2] २ वर्ष अनुभव असावा.
3] मासिक वेतन – 25000 रुपये
▪️स्टाफ नर्स
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून जीएनएम/बी.एस्सी.
2] महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलमध्ये नोंदणी असावी.
3] मासिक वेतन – 25000 रुपये
▪️विशेष शिक्षण शिक्षक
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून बौद्धिक विशेष शिक्षण शिक्षक मध्ये बीएड (MR)
2] आरसीआय नोंदणीकृत असावा.
3] ३ वर्षाचा अनुभव आवश्यक
4] मासिक वेतन – 21000 रुपये

एकूण रिक्त पदे : 06 जागा
नोकरीचे ठिकाण : खडकी,पुणे
◾खालील जाहिरात डाउनलोड करून व्यवस्थित वाचून खाली दिलेल्या पत्त्यावर नमूद केलेल्या तारखेस मुलाखतीला उपस्थित रहावे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिक माहितीयेथे क्लिक करा

◾निवड पद्धत : उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही.
◾विहित अर्हतेचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अर्हतेच्या अटी शिथिलक्षम राहतील.

◾मुलाखतीची तारीख : 16 जानेवारी 2025
◾मुलाखतीचा पत्ता : डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर कॉन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल,खडकी,पुणे-03
◾उमेदवारांची नोंदणी सकाळी ११ वाजता बंद होईल.

◾आवश्यक कागदपत्रे : शैक्षणिक गुणपत्रक/प्रमाणपत्र/पदवी इत्यादी,नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र,अनुभवाचा दाखल व ओळखपत्र.
◾अनुभवी उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे.