ठाणे महानगरपालिकेमध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरु | Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिकेअंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या जाहिरातीमध्ये वर्ग 2 प्रवर्गातील पदे भरायचे आहेत त्या पदासमोर विहित शैक्षणिक अर्हता व इतर माहिती दिलेली आहे या पदासाठी इमेलद्वारे अर्ज सादर करायचे आहेत. या पदभरती मध्ये विविध रिक्त असून लवकरात लवकर हे पद भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे या जाहिरातीमध्ये पदांची व इतर माहिती दिलेले आहे ती वाचून अर्ज सादर करावेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Thane Mahanagarpalika Bharti 2025 : The recruitment advertisement for various posts under Thane Municipal Corporation has been released and in this advertisement, the prescribed educational qualification and other information has been given in front of the post in which the posts of class 2 category are to be filled.

भरतीचा विभाग : ठाणे स्मार्ट सिटी मर्यादित मध्ये भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
भरतीचा प्रकार व श्रेणी : सरकारी नोकरीची चांगली संधी, वर्ग-2 श्रेणीतील पदे भरायची आहेत.
पदांचे नाव : स्वीय सहायक
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या ईमेल आयडीवर 09 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️स्वीय सहाय्यक
1] शासकीय अथवा निम शासकीय कामाचा वर्ग २ चा अनुभव आवश्यक.
2] ठाणे महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्यास असणे आवश्यक.
3] MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

एकूण रिक्त पदे : 01 जागा
नोकरीचे ठिकाण : ठाणे (पश्चिम)
◾जाहिरातीचे दिनांकास वयोमर्यादा किमान वय 58 वर्षे व कमाल वय 60 वर्षापेक्षा जास्त नसावे. खालील ईमेल वर 09 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज पाठवायचे आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

◾ठाणे स्मार्ट सिटी लि चे मा मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्या कार्यालयाकडील कार्यालयीन व प्रशासकिय कामकाज कार्यक्षमतेने होण्यासाठी सखोल अनुभव असणारे अनुभवी वर्ग २ मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवेची आवश्यकता असल्याने, अशी सेवा विवक्षित कामाकरिता ११ महिने कालावधीसाठी उपलब्ध करुन घेणेकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.

कार्यालयाचा ई मेल पत्ता : smartcity@thanecity.gov.in वर बायोडाटा, पात्रतेची दस्ताऐवज व इतर सर्व दस्ताऐवजांच्या प्रती पाठविण्यात याव्यात.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ठाणे स्मार्ट सिटी लि चे प्रशाकिय कार्यालय, २ रा मजला महापालिका भवन, सरसेनानी अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे (प)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवाराने बुधवार दि ०३/०१/२०२५ ते दि ०९/०१/२०२५ सायं ०३.०० वा पर्यंत अर्ज सादर करावेत.
मुलाखतीची तारीख : तसेच दि. दि १३/०१/२०२५ रोजी सकाळी ११.३० वा थेट मुलाखतींसाठी (Walk in interview) उपस्थित रहावे.