Patbandhare Vikas Mahamandal Bharti 2025 : पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज इच्छुक तसेच पात्र उमेदवाराला ईमेल आयडी वर पाठवायचे आहेत खाली ईमेल आयडी नमूद केलेला आहे विहित दिनांक च्या अगोदर पोहोचतील अश्या बेताने अर्ज व सर्व कागदपत्र स्कॅन करून पाठवावेत या जाहिरातीमध्ये अर्जाचा नमुना दिलेला आहे व इतर माहिती दिलेले आहे ती वाचून अर्ज सादर करावेत.
Patbandhare Vikas Mahamandal Bharti : Advertisement has been published to fill various posts under Patbandhare Vikas Mahamandal Jalgaon and applications are invited from interested as well as eligible candidates. These applications are to be sent to the interested as well as eligible candidates on the email id given below email id. |
◾भरतीचा विभाग : पाटबंधारे विकास महामंडळातर्फे हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची चांगली संधी.
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे स्कॅन डाउनलोड करून 10 जानेवारी 2025 पर्यंत ईमेल आयडीवर अर्ज सादर करावेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️सेवानिवृत्त न्यायाधीश
▪️विधी सल्लागार
1] जाहिरातीमध्ये नमूद केलेली आवश्यक अर्हता धारण केलेली असावी.
2] आवश्यक अनुभव असल्यास अश्या उमेदवारांना प्राधान्य दिल्या जाईल.
3] इच्छुक उमेदवारांचे वय ७० वर्षापेक्षा जास्त नसावे.
◾एकूण रिक्त पदे : 02 जागा
◾नोकरीचे ठिकाण : तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव
◾जाहिरातीचे दिनांकास वयोमर्यादा वय 70 वर्षापेक्षा जास्त नसावे. खालील ईमेलआयडीवर ही जाहीरात प्रसिध्द झाल्यानंतर दिनांक 10/01/2025 पर्यत पोहोचहोतील याची दक्षता घेऊन सादर करावेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
◾नियुक्त उमेदवाराचा त्यांनी विहीत कार्यपालन केल्यामुळे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/ १३ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई ४०००३२ दिनांक १७/१२/२०१६ मधील अटी व शर्तीप्रमाणे शासन निर्णयासोबत असलेल्या परिशिष्ट अ नुसार मासिक परिश्रमीक म्हणुन त्यांना अनुज्ञेय राहील.
◾करारपध्दतीने नियुक्ती देण्यांत आल्यामुळे संबंधीतास शासनाच्या कोणत्याही विभागाल/संवर्गात सेवा समावेशनाबाबत किंवा सामावून घेण्याबाबत वा नियमित सेवेचा इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार/हक्क नसेल याबाबत अर्जदाराने रु.१००/- च्या स्टॅम्पवर प्रतिज्ञालेख देणे बंधनकारक राहील.
◾अर्ज करणा-या सेवानिवृत्त न्यायाधीश यांनी त्यांची शारीरीक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असल्याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक अधिका-याचे मुळ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकाराक राहील.
◾अर्ज पाठविण्याचा ईमेल : sejipc1@gmail.com
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवाराने 10 जानेवारी 2025 किंवा त्यापूर्वी इमेलद्वारे अर्ज सादर करावेत.
◾निवड पद्धत : मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांना पन्न ईमेलव्दारे/पोष्टाद्वारे व भ्रमणध्वनीवर कळवण्यांत येईल. यास्तव अर्जदारांनी आपल्या चैयवतीक माहितीत त्यांचा ईमेल पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक देणे बंधनकारक आहे. तसेच मुलाखतीसाठी पात्र व निवड झालेल्या उमेदवारांची यादी अधीक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगाव यांचे सुचना फलकावर तसेच वेबसाईटवर प्रसिध्द करण्यांत येईल. अंतीम निवड झालेल्या अर्जदारांना वैयक्तीक ईमेलव्दारे/पोष्टाद्वारे कळविण्यांत येईल.