मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी मध्ये 298 नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु! | Multistate Society Bharti 2025

Multistate Society Bharti 2025 : मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंतर्गत वेगवेगळ्या पदावर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. कमीत कमी दहावीपासून उमेदवारी या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत यामध्ये संपूर्ण भारतात असणाऱ्या शाखांसाठी मोठी भरती राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खाली लिंक करून जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने ईमेलवर अर्ज सादर करायचा आहे

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Multistate Society Bharti 2025 : Multistate Co-operative Credit Society Limited has published the recruitment advertisement for various posts. Candidates from at least 10th standard can apply for this post, a large recruitment is being conducted for the branches all over India.

भरतीचा विभाग : मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँकेमध्ये विविध विभागात भरती
भरतीचा प्रकार : बँकेत नोकरीची संधी
पदांचे नाव : क्लार्क,शिपाई,रोखपाल व इतर पदांसाठी भरती (मूळ जाहिरात वाचावी)
शैक्षणिक पात्रता : 10वी,12वी व पदवीधर उत्तीर्ण आवश्यक
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवायचे आहेत
वयोमर्यादा : 18- 43 वर्ष (मूळ जाहिरात वाचावी)

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️शाखा व्यस्थापक – 15 जागा
1]शैक्षणिक पात्रता: एम.कॉम./एम.ए./एम.एस्सी./एमबीए फायनान्स
2]कमीत कमी 05 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव.
▪️सहाय्यक शाखा व्यस्थापक – 20 जागा
1]शैक्षणिक पात्रता: एम.कॉम./एम.ए./एम.एस्सी./एमबीए फायनान्स
2]कमीत कमी 05 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव.
▪️पासिंग ऑफिसर – 23 जागा
1]शैक्षणिक पात्रता: एम.कॉम./एम.ए./एम.एस्सी./एमबीए फायनान्स
2]कमीत कमी 03 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव.
▪️रोखपाल – 25 जागा
1]शैक्षणिक पात्रता: बी.कॉम./बी.ए./बी.एस्सी
2]कमीत कमी 03 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव.
▪️लिपिक – 30 जागा
1]शैक्षणिक पात्रता: बी.कॉम./बी.ए./बी.एस्सी
2]कमीत कमी 03 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव.
▪️ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनियर – 10 जागा
1]शैक्षणिक पात्रता: बी.इ./एमसीए/बीसीए/एमसीएस/बीसीएस.
2]कमीत कमी 03 वर्षाचा अनुभव आवश्यक.
▪️ट्रेनी हार्डवेअर इंजिनियर – 10 जागा
1]शैक्षणिक पात्रता: बी.इ./एमसीए/बीसीए/एमसीएस/बीसीएस.
2]कमीत कमी 03 वर्षाचा अनुभव आवश्यक.
▪️शिपाई – 35 जागा
शैक्षणिक पात्रता: कमीत कमी 10वी पास आवश्यक.
.▪️मार्केटिंग एक्सक्युटीव्ह – 40 जागा
शैक्षणिक पात्रता: कमीत कमी 10वी पास आवश्यक.
.▪️मार्केटिंग क्लार्क – 90 जागा
शैक्षणिक पात्रता: कमीत कमी 10वी पास आवश्यक.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिक माहितीयेथे क्लिक करा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभरातील शाखेमध्ये भरती.
निवड प्रक्रिया : पात्रता धारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल आणि त्याद्वारे निवड करण्यात येईल.
कार्यालयाचा पत्ता : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह अर्बन सोसायटी मर्यादित., “रेणुकभवन” सर्वे न.३५/२अ/२ब/पुष्पक हॉटेल जवळ,एकविरा चौक, पाईपलाईन रोड,सावेडी,अहिल्यानगर.
अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही.
अधिकृत संकेतस्थळ : http://www.renukamatamultistate.com/

◾तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तर कमीत कमी 10वी पास असणे आवश्यक आहे व मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक असेल. तुम्हाला आवश्यक तो अनुभव असेल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहेत.

◾इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या मेलआयडीवर आपला बायोडाटा व शैक्षणिक कागदपत्रे पाठवायचे आहेत.
अर्ज पाठविण्यासाठी ईमेल आयडी : callcentre@renukamatamultistate.com आणि recruitment@renukamatamultistate.com

◾तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करा व व्यवस्थित रित्या वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे ही विनंती.

Created By Aditya Patil, Date : 11.01.2025