Nagarparishd Bharti 2025 : नगरपरिषद अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या जाहिरातीमध्ये वर्ग चार प्रवर्गात वर्गातील पदे भरायचे आहेत त्या पदासमोर विहित शैक्षणिक अर्हता व इतर माहिती दिलेली आहे विहित नमुन्यातच या पदासाठी अर्ज सादर करायचे आहेत. या पदभरती मध्ये फिटर फायरमन ही पदे रिक्त असून लवकरात लवकर एखादे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे या जाहिरातीमध्ये अर्जाचा नमुना दिलेला आहे व इतर माहिती दिलेले आहे ती वाचून अर्ज सादर करावेत.
Nagarparishd Bharti 2025 : A recruitment advertisement has been published for various posts under Municipal Council and in this advertisement, the prescribed educational qualification and other information has been given in front of the post in which the posts are to be filled in class four category. |
◾भरतीचा विभाग : नगरपरिषद अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
◾भरतीचा प्रकार व श्रेणी : सरकारी नोकरीची चांगली संधी, वर्ग-४ श्रेणीतील पदे भरायची आहेत.
◾पदांचे नाव : फिटर व फायरमन
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने खालील लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून 15 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️फिटर
1] महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
2] शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण असावा.
3] MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
4]संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल
5]मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
▪️फायरमन
1] महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
2] महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ किंवा शासनाच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा कोर्स उत्तीर्ण असावा.
3] MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
4]संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल
5]मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
6] जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.
◾एकूण रिक्त पदे : 04 जागा
◾नोकरीचे ठिकाण : वडगाव नगरपरिषद, कोल्हापूर
◾जाहिरातीचे दिनांकास वयोमर्यादा किमान वय १८ वर्षे व कमाल वय ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे. खालील पत्त्यावर ही जाहीरात प्रसिध्द झालेपासून १५ दिवसाचे आंत (दिनांक 15/01/2025 पर्यत) नगरपरिषदेमध्ये पोहोचहोतील याची दक्षता घेऊन पोस्टाव्दारे पाठवावेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
◾विहीत मुदतीनंतर प्राप्त होणा-या तसेच विहीत नमुन्यात नसलेल्या अर्जाचा विचार करणेत येणार नाही. अर्जाच्या पाकीटावर ठळक अक्षरांत पदाचा उल्लेख करावा. तसेच पात्रता धारण न करणा-या उमेदवारांचे अर्ज, पत्रव्यवहारासाठी पत्त्यामध्ये पिनकोड नंबर नमूद नसलेले अपुर्ण अर्ज किंवा चुकीचे भरलेले अर्ज, वय, शैक्षणिक अर्हतागुणपत्रक, अनुभव दाखला (असल्यास) इ. कागदपत्रांचा प्रमाणित प्रती (ट्रूकॉपीज) नसलेले अर्ज अपात्र समजणेत येतील.
◾रिक्त पदांच्या तुलनेत अधिक अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेचे योग्यते निकष लावून मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्याधिकारी, वडगांव नगरपरिषद वडगांव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर ४१६११२
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवाराने 15 जानेवारी 2025 किंवा त्यापूर्वी पोस्टाद्वारे अर्ज सादर करावेत.
◾निवड पद्धत : प्रात्यक्षिक चाचणी आणि मुलाखतीद्वारे योग्य उमेदवारांची निवड केल्या जाईल.