MTDC Bharti 2025 :महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून ईमेलवर अर्ज करायचा आहे. तुम्ही सुद्धा या पदावरती साठी इच्छुक असाल तसेच जाहिरातीमधील पात्रता धारण करीत असल्यास 31 जानेवारी 2025 रोजी खाली दिलेल्या ईमेलवर अर्ज सादर करावा.
MTDC Bharti 2025 : Maharashtra Tourism Development Corporation has published the recruitment advertisement for various posts and for this interested and eligible candidates should read the advertisement properly and apply by email. |
◾भरतीचा विभाग : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमध्ये हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची चांगली संधी.
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती (जाहिरात वाचावी)
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने आवश्यक कागदपत्रासह 31 जानेवारी 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत.
🔺वरील लेखात माहिती अपुरी असू शकते संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा भरतीमध्ये अर्जदारास कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️कार्यकारी अभियंता – 02 जागा
▪️उपअभियंता – 06 जागा
▪️कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 02 जागा
▪️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 06 जागा
▪️वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ/नगर रचनाकार – 01 जागा
1] जाहिरातीमध्ये नमूद केलेली आवश्यक अर्हता धारण केलेली असावी.
2] आवश्यक अनुभव असल्यास अश्या उमेदवारांना प्राधान्य दिल्या जाईल.
3] अनुभव व शिक्षणाच्या आधारावर मासिक वेतन दिले जाईल.
◾एकूण रिक्त पदे : 17 जागा
◾नोकरीचे ठिकाण : मुंबई महाराष्ट्र
◾शेवटची तारीख : 31 जानेवारी 2025
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
◾ईमेल ऍड्रेस : personnel@maharashtratourism.gov.in
◾मासिक वेतन : 51000 रुपये दरमहा
◾निवड पद्धत : मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल.
◾कार्यालयाचा पत्ता : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ,सी.डी.ओ. हटमेंट्स,योगक्षेम बिल्डिंग समोर,मादाम काम रोड, मुंबई – 400020
◾आवश्यक त्या सर्व कागपत्रासह वर दिलेल्या ईमेल आयडीवर अर्ज सादर करावा.
Created by – Advaith Patil, Date-17.01.2025