Mazi Ladki bahin Yojana 2024 Application PDF : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज डाउनलोड करा

अर्ज भरण्याची प्रक्रिया (Mazi Ladki Bahin Yojana 2024)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज पोर्टल तसेच मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात पात्र महिला यासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे असणार आहेत.

भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन भरला जाईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य राहील त्यामुळे कोणालाही पैसे देण्याची गरज पडणार नाही.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

PDF अर्ज डाउनलोड करा