Buy Car at Low Prices : बँकेने ओढून आणलेल्या गाड्या खरेदी करा; 01 लाखात कार तर 15000 बाईक

Buy Car at Low Prices : स्वतःची फोर व्हिलर गाडी आपल्या घरा समोर उभी करणे हे सर्वांचं स्वप्न असतं मग ती जुनी असो नवीन असो किंवा Alto असली तरी चालेल किंवा BMW असली तरी चालेल पण चार चाकी घरासमोर असावी हे मात्र आपल्या सर्वांनाच वाटते.आपल्याला नेहमी खूपच उपयोगी पडणारी चार चाकी गाडी घेण्यासाठी कमीत कमी आपल्याकडे 5 ते 6 लाख रुपये असणे आवश्यक असते जर एवढी रक्कम आपण एकत्र भरू शकत नसलो तर आपण जुनी गाडी घेण्याचा विचार करतो किंवा बँकेकडून लोन घेण्याचा प्रयत्न करतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीच्या अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

काही वेळेला आपल्याला काही कारणामुळे लोन सुद्धा मिळत नाही किंवा आपल्याच मागच्या क्रेडिट हिस्ट्रीमुळे सुद्धा आपल्याला लोन मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये आपण पर्याय शोधतो ते जुनी गाडी घेण्याचा, तुम्हाला जुनी गाडी घ्यायची असेल.

कशी घ्याल जुनी गाडी ?

गाडी कमीत कमी वापरलेली आणि चांगल्या कंडिशन मधील पाहत असाल तर तुम्ही जुनी गाडी साधारण 70 ते 75 टक्के रक्कम भरून घेऊ शकता, नवीन किंवा जुनी गाडी हे तुम्ही शोरूममध्ये जाऊन घेऊ (Buy Car at Low Prices) शकता परंतु तुम्ही जर बँकेच्या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तर यासाठी तुम्हाला खूपच कमी पैसे मोजावे लागतात जवळपास 80000 पासून 150000 लाखापर्यंत फोर व्हिलर गाड्या बँक लिलाव मध्ये मिळतात, चार चाकी गाड्या लिलावात काढताना कर्जाची शिल्लक रक्कम बँक चेक करते आणि बँकेला जेवढे पैसे वसूल करायचे आहेत कमीत कमी तेवढ्या रकमेमध्ये बँक गाडी विकते.

100000 मध्ये कार आणि 15000 रुपयांमध्ये बाईक घेण्यासाठी येथे क्लिक करा

Process For Buy Car at Low Prices

कमीत कमी रकमेपासून या वाहनावर बोली लावायला चालू होते जास्तीत जास्त जेवढी किंमत मिळेल त्या किमतीला या गाड्या बँका विकत असते, भरपूर बँका त्यांचे लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुद्धा पार पाडतात.

लिलाव प्रक्रियेमध्ये आपल्याला ऑनलाइन पद्धतीने (Buy Car at Low Prices) नोंदणी करायला लागते आणि नोंदणी केल्यानंतर त्या गाडीची अनामत रक्कम जे असेल ती रक्कम भरायला लागते.

ही अनामत रक्कम आपल्याला जर गाडी मिळाली नाही तर माघारी मिळते त्यामुळे तात्पुरती टोकन प्राईस म्हणून तुम्हाला हे पैसे भरणे गरजेचे असते यावरून तुम्ही खरंच या लिलावामध्ये सहभागी होणार आहात याची खात्री होते आणि या लिलाव मधून तुम्ही कमीत कमी किमतीला फोर व्हिलर गाडी विकत घेऊ शकता.

✧ यासोबतच जुनी गाडी तुम्हाला घ्यायची असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही जुनी गाडी 150000 पर्यंत विकत घेऊ शकता चांगल्या गाड्या आहेत पेट्रोलवर (Buy Car at Low Prices) चालणारी गाडी असल्यामुळे खूप चांगल्या किमतीत तुम्हाला हे गाडी मिळते.

बँकेच्या लिलाव प्रक्रिया या वेबसाइटवरून तुम्ही पाहू शकता (https://www.bankeauctions.com/) तुम्ही इतर माध्यमातून सुद्धा ही गाडी विकत घेऊ शकता.

💁‍♂️ आणखी नवीन माहिती येथे पहा 👇👇

India Post Payment Bank Recruitment : इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 64520 रुपये