व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

Bharti Vidyapeeth Pune Bharti : भारती विद्यापीठ पुणे येथे ड्रायव्हर,सुरक्षा रक्षक व वार्डेन पदांसाठी भारती;लगेचच अर्ज करा

Bharti Vidyapeeth Pune Bharti 2024 : भारती विद्यापीठांमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

हे अर्ज जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 10 दिवसाच्या आत उमेदवाराने पाठवायचे आहेत. दहावी बारावी तसेच पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी भारतीय विद्यापीठांमध्ये उपलब्ध झाली आहे.

विविध पदांसाठी ही भरती असणार आहे तुम्ही सुद्धा इच्छुक असेल तसेच पात्र असेल तर या भरतीसाठी त्वरित अर्ज सादर करावा.

पदांचा तपशील (Latest Bharti Vidyapeeth Pune Bharti)

1.वॉर्डन

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही शाखेतून पदवीधर तसेच मराठी हिंदी व इंग्रजी भाषा बोलते आणि आवश्यक.

अनुभव : वार्डन या पदावर कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असल्यास उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार आहे.

वयोमर्यादा : 35 ते 45 वर्ष

2.ड्रायव्हर

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून दहावी अथवा बारावी किंवा समकक्ष अर्हता धारण केलेली असावी

अनुभव : उमेदवाराला भारतीय रस्त्यावर कमीत कमी दहा वर्षे गाडी चालवण्याचा अनुभव असावा तसेच उमेदवाराकडे वैध वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : जास्तीत जास्त 45 वर्ष

3.वॉचमन

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा माजी सैनिक असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.

अनुभव : सुरक्षा रक्षक या पदावरती पाच वर्षाचा अनुभव असल्यावर उमेदवाराची निवड केल्या जाऊ शकते.

वयोमर्यादा : जास्तीत जास्त 45 वर्ष

अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे अर्ज करण्या अगोदर अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचावी त्यानंतर अर्ज सादर करावा.

नोकरीचे ठिकाण

भारती विद्यापीठ पुणे या ठिकाणी जाहिरात प्रकाशित झाले असून या ठिकाणीच नोकरीची संधी उमेदवारांना असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत त्यानंतर ऑनलाईन लिंक उपलब्ध नसेल आणि अर्ज सुद्धा करता येणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

पगार (Salary for Bharti Vidyapeeth Pune Bharti)

उमेदवाराला संस्थेच्या नियमानुसार मासिक वेतन दिले जाणार आहे सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचावी.

उमेदवारासाठी सूचना

  • उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार असून उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची पडताळणी केल्या जाईल व त्यानंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेऊन निवड केल्या जाईल.
  • मुलाखतीला किंवा परीक्षेला बोलवताना उमेदवारांनी स्वखर्चाने हजर राहायचे आहे.
  • पदसंख्येत बदल करण्याच्या पदभरती स्थगित किंवा रद्द करण्याचा अधिकार भारती विद्यापीठाने Bharti Vidyapeeth Pune Recruitment राखून ठेवलेला आहे.
  • तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर खालील लिंकवरून डाऊनलोड करा तसेच ऑनलाईन अर्ज लिंक करून ऑनलाईन अर्ज लगेच सादर करा.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

नवीन अपडेटेड जॉब्स पहा !!

Maharashtra Home Guard Recruitment : 10 वी पासवर 9000 होमगार्ड पदांसाठी मेगा भरती सुरु;जिल्ह्यांनुसार अर्ज करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा