शैक्षणिक पात्रता
सहाय्यक व्यवस्थापकाच्या 102 रिक्त जागा मध्ये विविध विभागातील पदांचा समावेश आहे त्यानुसार वेगवेगळ्या पदासाठी संबंधित विषयातून मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी धारण केलेले असणे आवश्यक आहे.
55 टक्के गुण अनुसूचित जाती जमाती व अपंग उमेदवारासाठी तर इतर उमेदवारासाठी 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे किंवा एमबीए/पीजीडीएम पदव्युत्तर पदवी 55% गुणासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून धारण केलेली असावी.
अर्ज करण्याची पद्धत
उमेदवाराला खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत ऑनलाइन अर्ज 15 ऑगस्ट 2024 पूर्वी सादर करणे बंधनकारक असेल.