IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यामध्ये आठवी ते बारावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- ड्रायव्हर (Driver)
- पॅन्ट्री अटेंडंट (Pantry Attendant)
पदसंख्या (IIM Mumbai Bharti 2024)
- एकूण – 4 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेमध्ये कमीत कमी मान्यताप्राप्त संस्थेतून आठवी पास तसेच अनुभव असणे गरजेचे आहे.
- त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी पास तसेच ड्रायव्हिंग लायसन्स + अनुभव आवश्यक आहे.
नोकरीची ठिकाण
- मुंबई
पगार Indian Institute of Management (IIM)
- कमीत कमी पंधरा 15000 जास्तीत जास्त 20000 हजार रुपये
वयोमर्यादा
- या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराचे वय ड्रायव्हर -18 ते 35 वर्षे,पॅन्ट्री अटेंडेंट – 18 ते 40 वर्षे असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती
- उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 29 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याचा पत्ता
- प्रशासन विभाग मुंबई, विहार तलाव, पवई, मुंबई – 400087
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- उमेदवाराने अर्ज आवश्यक सर्व कागतपत्रांसह पाठवावेत.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्धवट असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
नवीन अपडेटेड जॉब्स