ZP Recruitment 2024 : जिल्हा परिषदेत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने पोस्टाने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
👉पदसंख्या : एकूण 539 रिक्त जागा
👉पदांचा तपशील
- प्राथमिक शिक्षक – 419 जागा
- पदवीधर प्राथमिक शिक्षक – 120 जागा
👉अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2024
👉शैक्षणिक पात्रता : D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर I -TAIT (सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.)
👉वयोमर्यादा : यामध्ये अर्ज करणारे उमेदवाराचे वय 13 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे (मागासवर्गीय/दिव्यांग उमेदवारांना पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे)
👉अर्ज शुल्क : कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही
👉पगार : यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 20 हजार रुपये पगार देण्यात येणार आहे.
👉नोकरीचे ठिकाण : गडचिरोली
👉अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
👉अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद गडचिरोली
👉अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2024
👉उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील अचूक नमूद करायचा आहे.
- भरतीच्या इतर सर्व अधिकार जिल्हा परिषदेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
⬇️मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाउनलोड करा
हे हि वाचा…