PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्येविविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी थेट मुलाखती द्वारे निवड होणार असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने पदासमोर दिलेल्या तारखेला मुलाखतीला हजर राहायचे आहे.
एकूण 8 वेगवेगळ्या पदासाठी भरती असून यामध्ये कलाशिक्षक, ऑडिओ लॉजिस्ट, स्पीच थेरफिस्ट, कॉर्डिनेटर तसेच वेगवेगळ्या ऑफिसर पदासाठी मुलाखत ठेवण्यात आलेली आहे, ही मुलाखत 12 सप्टेंबर 2024 वेगवेगळ्या पदांसाठी असणार आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीच्या अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
सकाळ दहा ते दोन वाजेपर्यंत ही मुलाखत असून यासाठी इच्छुक उमेदवाराने थेट मुलाखतीला जायचं आहे. 12 सप्टेंबर 2024 रोजी जाहिरात प्रकाशित झाली असून मानव संसाधन विभागामध्ये ही भरती असणार आहे.
दिव्यांग भवन च्या ऑपरेशनसाठी ही भरती घेण्यात येणार असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ही भरती असणार आहे मुलाखतीसाठी उमेदवाराने पहिला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी, सर्वे नंबर 31/5,32/3 ते 6 सिटी वन मॉल च्या पाठीमागे पिंपरी 18 येथे उपस्थित राहावे लागेल.
उमेदवाराने मुलाखतीला जाण्या अगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी जाहिराती मध्ये दिलेली पात्रता अनुभव व वयोमर्यादा तपासून त्यानंतरच मुलाखतीला जावे.
30 हजारापासून 40 हजारापर्यंत मासिक पगार दिला जाणार असून वेगवेगळे पदांसाठी हा पगार वेगवेगळा दर्शवण्यात आलेला आहे याची सुद्धा माहिती तुम्ही पाहू शकता.
अर्ज चा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे तो अर्ज चा नमुना डाऊनलोड करून त्यामध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरून त्यावर फोटो लावून तुम्हाला मुलाखतीला हजर राहायच आहे.
इतर कोणत्याही पद्धतीने तुम्ही अर्ज केला तर ते स्वीकारला जाणार नाही याची नोंद घेणं सुद्धा महत्त्वाच असणार आहे तुम्ही सुद्धा या भरतीसाठी इच्छुक असाल त्यासोबतच पात्रता धारण करत असाल तर पदासमोर दिलेल्या तारखेस मुलाखतीला उपस्थित रहावे.
📚 शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी, बारावी पास तसेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात (मूळ जाहिरात वाचावी.)
✈ नोकरी ठिकाण – पुणे
💁♂️ निवड प्रक्रिया – अर्जाची पडताळणी करून योग्य उमेदवारांची निवड केल्या जाईल.
📝 पत्ता – पहिला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी, सर्वे नंबर 31/5,32/3 ते 6 सिटी वन मॉल च्या पाठीमागे पिंपरी-411018
📆 तारीख – 12 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
या भरतीची पदांचा तपशील, पदसंख्या, अधिकृत जाहिरात /PDFआणि अर्ज येथे पहा
Selection Process For PCMC Recruitment 2024 Notification
✧ उमेदवाराने दिलेल्या तारखेस कागदपत्रासह उपस्थित राहावे
✧ उमेदवारांसाठीची वयोमर्यादा व इतर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी
✧शेवटची तारीख12 सप्टेंबर 2024 आहे PCMC Recruitment 2024
✧ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
💁♂️ आणखी नवीन भरती येथे पहा 👇👇