MSRLM Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध पद भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
राज्यात दीनदयाळ अंतर्गत योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना केलेली आहे या अभियानांतर्गत विविध स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यासाठी निवड सूची तयार करण्यात येणार असून त्यांच्या अभियानाच्या गरजेनुसार प्रशिक्षणासाठी बोलावण्यात येईल, यासाठी इच्छुक व पात्र व्यक्तीकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
◼️पदांचा तपशील – एकूण 394 जागा
- सामाजिक समावेषण व संस्थेने बांधणी – 10 जागा
- लिंगभाव – 10 जागा
- समता बांधणे – 10 जागा
- आर्थिक समावेशन – 10 जागा
- डिजिटल आर्थिक साक्षरता – 04 जागा
- विपणन – 15 जागा
- उपजीविका – 10 जागा
- उपजीविक सेंद्रिय शेती – 5 जागा
- उपजीविका शाश्वत शेती – 5 जागा
- उपजीविका पशुधन – 5 जागा
- उपजीविका बिगर शेती – 10 जागा
- उपजीविका वनौपदी उत्पादन – 5 जागा
- उपजीविका मूल्य आधारित साखळी 10 जागा
- कृती संगम – 5 जागा
- संनियंत्रण व मूल्यमापन – 5 जागा
- मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापन – 5 जागा
- लेखावा वित्त व्यवस्थापन – 5 जागा
- आदर्श प्रभाग संघ – 245 जागा
- ज्ञान व्यवस्थापन व संवाद – 5 जागा
- शेतकरी उत्पादक कंपनी उत्पादक गट ग्रामपंचायत प्रभाग संघ यांचे व्यावसायिक कसा आराखडा – 5 जागा
- समुदाय स्तरीय संस्था व शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन – 10 जागा
वर नमूद केलेल्या राज्य शासनाने व्यक्तीची निवड करण्यासाठी पात्रता निकष व इतर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे ही जाहिरात खाल्लींक करून डाऊनलोड करू शकतात यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.
◼️अर्ज सादर करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत
◼️अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक पात्र उमेदवाराने ऑनलाइन अर्ज व आवश्यक कागदपत्रासह सह दिनांक 30 सप्टेंबर 2024 रात्री अकरा वाजेपर्यंत संकेतस्थळ ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात.
◼️शैक्षणिक पात्रता : विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी दर्शवण्यात आलेली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने संबंधित जाहिरात व पात्रतेची माहिती डाऊनलोड करावी व त्यानंतर अर्ज सादर करावा.
◼️वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2024 रोजी जास्तीत जास्त 60 वर्ष
◼️अनुभव : आवश्यक अनुभवासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करावी तसेच पात्रतेविषयीच फॉर्म डाऊनलोड करून सविस्तर माहिती घ्यावी.
◼️उमेदवारासाठी सूचना
- उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात वाचावी व त्यानंतर अर्ज सादर करावा.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा इतर कोणत्या पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- विहित तारखेमध्ये अर्ज सादर करणे बंधनकारक आहे त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
- पदसंख्या मध्ये बदल करण्याचा किंवा पदभरती रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवलेला आहे
मूळ जाहिरात व पात्रतेचे निकष : डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
हे ही वाचा…
जिल्हा परिषदेमध्ये 10 वी पासवर 90 जागांसाठी भरती; पगार तब्ब्ल 75000 रुपये | ZP Hingoli Recruitment