भारतीय टपाल खात्यामध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; पगार 44900 रुपये | Post office Bharti 2024

Post office Bharti 2024 : भारतीय पोष्ट ऑफिस मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी चालू आली आहे, तुम्ही पोस्टात जॉब करू इच्छित असाल आणि दहावी पास असाल तर हि तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून जाहिरातीमधील विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने 10 नोव्हेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करावेत.

पदांचा तपशील : सहायक अभियंता – 07 जागा

शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यपीठातून सिविल इंजिनीरिंगमध्ये पदवी अथवा पदविका धारण केलेली असावी आणि आवश्यक तो अनुभव धारण केलेला असावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 56 वर्ष (अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी)

परीक्षा शुल्क : सविस्तर जाहिरात पाहावी

पगार : निवड झालेल्या उमेदवारास पदानुसार 44900/- ते 142200/- रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण : भारतातील सर्व उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने खालील लिंकवरून 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत. (लिंक खाली  दिलेली आहे.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवाराने 10 नोव्हेंबर 2024 किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करावेत.

निवड पद्धत : संगणक आधारे परीक्षा घेऊन व मुलाखतीद्वारे योग्य उमेदवारांची निवड केल्या जाईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Engineer-I, Department of Posts (Civil Wing), 4th Floor, Dak Bhawan, New Delhi-110001

अधिकृत संकेतस्थळ : https://www.indiapost.gov.in/

मूळ जाहिरात : येथे क्लिक करा

हे हि वाचा…

👉राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमध्ये 10वी पासवर 108 जागांसाठी मेगा भरती;ऑनलाईन अर्ज सुरु

👉नाशिक महानगरपालिकेमध्ये कॉम्पुटर ऑपरेटर,प्रयोगशाळा परिचर,स्टाफ नर्स व इतर पदांसाठी भरती

👉भारतीय रेल्वेमध्ये लिपिक, स्टेशन मास्टर पदांसाठी 3445 रिक्त जागांवर भरती;लगेचच अर्ज करा | Railway Recruitment 2024

👉महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे येथे 10 वी पासवर मोठी भरती; लगेचच अर्ज करा | MahaTranco Recruitment 2024

👉महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध पदांसाठी विना परीक्षा भरती;लगेचच अर्ज करा | MSF Bharti 2024