युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 1500 जागांवर बंपर भरती; पगार 85920 रुपये | Union Bank Recruitment 2024

Union Bank Recruitment 2024 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी पंधराशे रिक्त जागांवर मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व पात्रतेच्या अटी पूर्ण करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी बंपर भरती;बारावी पास आवश्यक | WCD Recruitment 2024

पदसंख्या : एकूण 1500 रिक्त जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

पदांचा तपशील : स्थानिक बँक अधिकारी

वयोमर्यादा : या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणारे उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. (यामध्ये एससी एसटी उमेदवारांना 5 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षाची सूट देखील देण्यात आलेली आहे)

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी 10वी उत्तीर्णासाठी भरती; त्वरित अर्ज करा

परीक्षा फी/अर्ज शुल्क : Gen./EWS/OBC – 850 रुपये, SC/ST/PwBD- 175 रुपये आकारण्यात आलेले आहे.

पगार : या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 48400 ते 85920 पर्यंत देण्यात येणार आहे.

नोकरीचे ठिकाण : ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर असणार आहे.

अर्ज पद्धती : उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 नोव्हेंबर 2024

परीक्षेची तारीख : अधिकृत संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती;थेट मुलाखतीद्वारे निवड होणार | PCMC Bharti 2024

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  1. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर वाचावी व पात्रतेच्या अटी पूर्ण करत असल्यास अर्ज सादर करावेत.
  2. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  3. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत, अर्धवट अर्ज नाकारण्यात येतील.
  4. उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  5. भरतीचे इतर सर्व अधिकार बँकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा