Income Tax Recruitment : आयकर विभागात 08 वी पासवर विविध पदांसाठी भरती; लगेचच अर्ज करा !!

Income Tax Recruitment : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.वित्त मंत्रालयाअंतर्गत महसूल विभागात हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Income Tax department has published new recruitment advertisement for various posts. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application as soon as possible along with all the necessary documents through offline mode.

◾भरतीचा विभाग : हि भरती वित्त मंत्रालय महसूल अंतर्गत आयकर विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : भारत सरकार, वित्त मंत्रालयाअंतर्गत आयकर विभागात.

◾पदांचे नाव : वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी, पर्सनल सेक्रिटरी, असिस्टंट, कोर्ट मास्टर, स्टाफ कार ड्रायव्हर

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने नोंदणीकृत पोस्टाद्वारे अर्ज सादर करू शकणार आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

 

◾पदांचे नाव व व रिक्त जागा

▪️वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी – 01 जागा
▪️पर्सनल सेक्रिटरी – 03 जागा
▪️असिस्टंट – 01 जागा
▪️कोर्ट मास्टर – 01 जागा
▪️स्टाफ कार ड्रायव्हर – 01 जागा

◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 02 डिसेंबर 2024 पूर्वी पोहचतील अश्या खाली पत्त्यावर पाठवावेत किंवा नमूद केलेल्या इमेल आयडीवर सादर करू शकता.

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवश्यक कागदपत्रांसह अपीलीय न्यायाधिकरण सफेमा, चौथा मजला, ए विंग, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली येथे अर्ज पाठवायचा आहे

◾पगार : कमीत कमी 19900 ते 151100 रुपये दरमहा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.