महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभरात बँक ऑफ बडोदा मध्ये 592 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज

बँक ऑफ बडोदा मध्ये मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.

BOB Recruitment 2024

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

 

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ईमेलवर पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.

◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 19 नोव्हेंबर 2024 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

◾वयोमर्यादा : 20 ते 40 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

◾अर्ज/परीक्षा शुल्क : सर्वसाधारण/EWS / OBC उमेदवार – 600 रुपये, अनुसूचित जाती/जमाती – 200 रुपये