नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागामध्ये अनुरेखक पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात अली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत,ऑनलाईन अर्ज अद्याप सुरु झाले नसून लवकरच हे अर्ज सुरु होणार आहेत, त्याबाबतची अपडेट तुम्हाला वेळोवेळी देण्यात येईल.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 17 नोव्हेंबर 2024 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. (काही तांत्रिक कारणामुळे ऑनलाईन अर्ज सुरु झाले नाहीत, अर्ज सुरु झाल्यावर अपडेट दिली जाईल)
◾कार्यालयाचा पत्ता : नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग,पुणे
◾अर्जाचे शुल्क : खुला प्रवर्ग – 1000 रुपये व मागास प्रवर्ग – 900 रुपये
◾अधिकृत संकेतस्थळ : https://dtp.maharashtra.gov.in/
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
शुद्धिपत्रक | येथे क्लिक करा |