सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी 253 रिक्त जगावर भरती सुरु! | Central Bank Recruitment 2024

Central Bank Recruitment 2024 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.सेंट्रल बँक ऑफ इंडिया हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Central Bank of India has released a new recruitment advertisement for various posts.
For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online as soon as possible along with all the necessary documents.

◾भरतीचा विभाग : हि नोकरी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : सेंट्रल बँकेमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पदांचे नाव : व्यवस्थापक

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

  • मुख्य व्यवस्थापक – 253 जागा

1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी धारण केलेली असावी.

2]संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.

3]कायमस्वरूपी नोकरी असून 02 वर्षाचा प्रोबेशन पिरियड राहणार आहे.

4] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 48480 ते 120940 रुपये एवढा पगार देण्यात येईल व अतिरिक्त भत्ते देय राहतील.

◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

◾वयोमर्यादा : कमीत कमी 23 वर्ष व जास्तीत जास्त 40 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 03 डिसेंबर 2024 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

◾निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाईन संगणक परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे.

◾अर्जाचे शुल्क : अनुसूचित जाती/जमाती, अपंग व महिला उमेदवार – 175 रुपये, इतर सर्वांसाठी – 850 रुपये.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.centralbankofindia.co.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावा.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल नम्बर अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.