Portable Room Heater : हिवाळ्यामध्ये थंडी पडायला सुरुवात झालेली आहे, रात्रीपासून सकाळपर्यंत भरपूर प्रमाणात थंडीचे प्रमाण वाढलेले आहे. थंडीचा पारा तब्बल 7 ते 8 अंशावर गेलेला आहे.
मोठमोठ्या शहरांमध्ये तसेच खेड्याकडे सुद्धा प्रमाणात थंडी लागत आहे या थंडीमध्ये लहान मुलांना सांभाळणं खूप अवघड जाते. लहान मुलांना कितीहि पांघरून टाकायचा प्रयत्न केला तरी ते पांघरून व्यवस्थित घेत नाहीत.
अश्या या वातावरणात सर्दी, खोकला, ताप याची लक्षणे दिसायला लागतात. तुमच्या घरी सुद्धा थंडीचे प्रमाण भरपूर असेल तर तुम्ही आत्ताच पोर्टेबल वॉटर रूम हीटर घेऊ शकता व तुमची रूम काही वेळातच गरम करू शकता.
इलेक्ट्रिक पोर्टेबल रूम हिटर मध्ये संपूर्ण सुरक्षेसह येते, विविध सुविधा तुम्हाला या हिटर मध्ये मिळतात, हिवाळ्यासाठी अत्यंत उपयोगी असे हे हिटर तुम्हाला 1449/- रुपयात घरपोच दिल्या जाते. ओरिएंट कंपनीचे हे हिटर अगदी चांगल्या दरात तुम्हाला मिळते.
रूम हिटर घेण्यासाठी येथे क्लिक करा
जर तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुने हिटर असेल तर याच्यामध्ये तुम्हाला काही डिस्काउंट सुद्धा दिल्या जातो, या पोर्टेबल रूम हिटर च वजन एक किलो पेक्षा कमी आहे त्यामुळे तुम्ही कुठेही अगदी सहजपणे नेऊ शकता.
मुलं जिथे वावरतात त्या ठिकाणी वापरण्यासाठी अत्यंत उपयोगी असे हे रूम हिटर आहे, दोन प्रकारच्या मोड मध्ये हे हिटर रूम गरम करते. एसी सारखेच हिटर सुद्धा भरपूर उपयोगचे असून हिवाळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी वस्तू आहे.
230 व्होल्टेज वर चालणारा आणि कुठे हि नेता येईल असा हा हिटर फक्त 1449 रुपयांमध्ये तुम्हाला मिळते, जर तुम्हाला हा हिटर घ्यावा असं वाटत असेल तर खाली आणि वर सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही लगेच ऑर्डर मागू शकता घरपोच तुम्हाला 1449 रुपयांमध्ये मिळू शकते.