Created by Aditya, Date : 07.12.2024
Mahaforest Recruitment 2024 : सरकारी विभागात जॉब शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे, महाराष्ट्राच्या वन विभागामध्ये 10वी,12वी व पदवीधर उत्तीर्णांसाठी विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. इच्छुक व पात्र उमेदवाराने मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा.वन विभागाच्या पेंच व्याघ्र सवंर्धन प्रतिष्ठानमध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Forest Department of Maharashtra has published a recruitment advertisement for various posts for 10th, 12th and Graduate passed. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and appear for the interview on the date given below along with all the required documents. |
◾भरतीचा विभाग : हि नोकरी वन विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : या पदभरतीमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी,जीआयएस तज्ज्ञ,कनिष्ठ संशोधन सहायक,डेटा एन्ट्री ऑपरेटर,जीवशास्त्रज्ञ, सौर ऊर्जा तांत्रिक,कॉर्डीनेटर,जल प्रकल्प मदतनीस.
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : सादर पदांसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे त्याच ठिकाणी अर्ज उपलब्ध होतील.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️पशुवैद्यकीय अधिकारी – 01 जागा
▪️जीआयएस तज्ज्ञ – 01 जागा
▪️डेटा अनॅलिस्ट – 01 जागा
▪️कनिष्ठ संशोधन सहायक – 02 जागा
▪️डेटा एन्ट्री ऑपरेटर – 01 जागा
▪️जीवशास्त्रज्ञ – 02 जागा
▪️सौर ऊर्जा तांत्रिक – 01 जागा
▪️कॉर्डीनेटर – 01 जागा
▪️जल प्रकल्प मदतनीस – 01 जागा
1] पदानुसार वेगवेगळी पात्रता दर्शविण्यात आलेली आहे कमीत कमी 10वी,12वी,पदवीधर व पदव्युत्तर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतील.
2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला पदानुसार कमीत कमी 13000 ते 60000 रुपये पगार देण्यात येईल
◾नोकरीचे ठिकाण : पेंच व्याघ्र सवंर्धन प्रतिष्ठान,नागपूर, महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : वयोमर्यादेची माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
◾मुलाखतीची तारीख : या पदभरती उमेदवारांची थेट मुलाखत 13 डिसेंबर 2024 शुक्रवारी घेतल्या जाणार आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : हरिसिंग वन सभागृह, सेमिनरी हिल्स,नागपूर
◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
◾अधिकृत संकेतस्थळ : https://mahaforest.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास मुलाखतीला हजार राहावे.
◾उमेदवारांनी मुलाखतीच्या ठिकाणी रिजूम व अर्ज भरून मुलाखतीला जावे. अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल नंबर अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवारणाची निवड रद्द केल्या जाईल.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व मुलाखतीला हजर राहावे..