जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये विविध पदांसाठी भरती;पगार 45218 रुपये | ZP Pune Recruitment 2024

Created by Aditya, Date : 07.12.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ZP Pune Recruitment 2024 : जिल्हा परिषदेमध्ये जॉब शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने मिळालेल्या या संधीचा फायदा घ्यावा.जिल्हा परिषद पुणे अंतर्गत बांधकाम विभागा मध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली नमूद केलेली आहे.

Pune Zilla Parishad Construction Department has published a new recruitment advertisement for various posts. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application as soon as possible along with all the necessary documents through offline mode.

◾भरतीचा विभाग : हि नोकरी जिल्हा परिषद पुणे अंतर्गत बांधकाम विभागा निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी

◾पदांचे नाव : शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर जाहिरातीमधील विहित नमुन्यात अर्ज सादर करू शकता.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिक माहितीयेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️सहाय्यक अभियंता श्रेणी 2 – 03 जागा

1] पदवीधर/पदविकाधारक शाखा अभियंता असणे आवश्यक आहे.

2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.

3] निवड झालेल्या उमेदवाराला शासनाच्या नियमाप्रमाणे पगार देण्यात येईल

◾नोकरीचे ठिकाण : जिल्हा परिषद पुणे, बांधकाम विभाग उत्तर.

◾वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 65 वर्षापेक्षा अधिक नसावे.

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : या पदभरती करीत ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 11 डिसेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करावेत.

◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : बांधकाम विभाग उत्तर, जिल्हा परिषद पुणे येथे सादर करावेत.

◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिक माहितीयेथे क्लिक करा

◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.zppune.org/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास विहित नमुन्यातच अर्ज सादर करावा.

◾उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेला अर्जाचा नमुना फुलस्केप कागदावर प्रिंट करून व्यवस्थित रित्या आवश्यक ती माहिती भरून दिलेल्या तारखेपूर्वी पोहचेल अश्या पद्धतीने पाठवा.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास कोणत्याही पातळीवर अर्ज रद्दबातल करण्यात येतील..

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.