महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत MTS, डेटा एंट्री ऑपरेटर,कॉल सेंटर सहाय्यक पदांची भरती | पात्रता – 12वी / पदवीधर

vanvibhag recruitment 2024 new advertisement

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

महाराष्ट्राच्या वन विभागा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत 12वी व पदवीधर उत्तीर्णांसाठी विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर कार्यालय अंतर्गत 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर संप्रेषण व्यवस्थापक-1, सीएसआर व्यवस्थापन अधिकारी-1, से.नि. लेखापाल-1, डाटा एन्ट्री ऑपरेटर-3, कॉल सेंटर सहाय्यक-3 व मल्टी परपज स्टाफ-1 असे एकूण 10 पदाची नेमणुक करावयाची आहे.

अधिकची माहिती www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावरुन तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये नोटीस बोर्डवरुन प्राप्त करता येईल. तसेच परिपूर्ण फार्म खाली दिलेल्या QR Code अथवा लिंकव्दारे सादर करण्यात यावे. कार्यालयात प्रत्यक्ष अथवा ई-मेलव्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. ऑनलाईन पध्दतीने पाठविलेले अर्ज दिनांक 20/12/2024 रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील.

 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा