सरकारी नोकरी : पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी नोकरीची संधी | पात्रता : कोणत्याही शाखेत पदवीधर

पुणे महानगरपालिका, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) कार्यक्रमांतर्गत ५४ UPHC व १५ वा वित्त आयोग अंतर्गत १२५ आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्राकरिता खालील नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांना योग प्रशिक्षक पदाच्या थेट मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
💻अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा