Jilha Nyayalay Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.जिल्हा व सत्र न्यायालयाअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
A new recruitment advertisement has been published for various posts in District and Sessions Court. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application as soon as possible along with all the necessary documents through offline mode. |
◾भरतीचा विभाग : हि भरती जिल्हा व सत्र न्यायालयाअंतर्गत अमरावती येथे निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : जिल्हा न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी
◾पदांचे नाव : वाहन चालक,शिपाई,पुस्तक बांधणीकर,पहारेकरी,सफाईगार
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : बाह्य यंत्रणेद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
- वाहन चालक- 01 जागा
- शिपाई – 03 जागा
- पुस्तक बांधणीकार – 01 जागा
- पहारेकरी – 02 जागा
- सफाईगार – 02 जागा
1]कमीत कमी सातवी ते दहावी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात.
2]कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
3]शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल (मूळ जाहिरात वाचावी)
4] अर्ज शुल्क : माहिती उपलब्ध नाही
◾नोकरीचे ठिकाण : नाशिक, महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑफलाईन अर्ज 24 डिसेंबर 2024 पूर्वी पाठवावेत.
◾पगार : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे वेतन देण्यात येणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://nashik.dcourts.gov.in/
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने जावे लागेल
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.