एसटी महामंडळामध्ये नाशिक येथे “समुपदेशक” पदांसाठी भरती;पदविका,पदवीधर उमेदवार आवश्यक

सदर नेमणूक निव्वळ मानद तत्वावर असून नेमणूकीचा कालावधी एक वर्ष राहील. व्यवश्यकता वाटल्यास समुपदेशकाचा कार्यकाल विचारात घेऊन नेमणुकीचा कालावधी विभागामार्फत वाढविण्यात येईल. सदर निकुको मानद तत्वावर असल्याने रा.प. महामंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे वा नियमीत सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार हक्क अर्जदारास समुपदेशकास नसतील, तसेच सक्षम प्राधिकारी / निदुका प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत समुपदेशकाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील. अर्ज करण्याची पद्धती वरील अर्हता प्राप्त करणाऱ्या उमेदवाराने फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखित करून स्वतःचा फोटो त्यावर चिटकवावा व अर्जासोबत शाळा सोडल्याचाबतचा दाखला, शैक्षणिक अतिवावत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा. सदर अर्ज आपण या विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक असाल तर रा.प. नाशिक विभागाच्या “विभाग नियंत्रक यांच्या नाचे विभागीय कार्यालय यांचेकडे दि. २६/१२/२०२४ पर्यंत पोहोचेल या बेताने पाठवाया, याचाबत अधिक माहितीसाठी विभागीय कार्यालय, एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक ४२२००१ या कार्यालयाशी संपर्क साधावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा