Close Visit JobPlacement

नवीन : वन विभागामध्ये 12वी पासवर डेटा इंट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी भरती सुरु! | Forest Department Bharti 2024

Forest Department Bharti 2024 : वन विभागात जॉब शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे, महाराष्ट्राच्या वन विभागा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत 12वी व पदवीधर उत्तीर्णांसाठी विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंकमधील QR कोड स्कॅन करून अर्ज सादर करावा. इच्छुक व पात्र उमेदवाराने मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा.वन विभागाच्या ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प सवंर्धन प्रतिष्ठानमध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Tadoba Tiger Reserve Bharti 2024 :-Forest Department of Maharashtra has published a recruitment advertisement for various posts for 12th and Graduate passed. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit application before the date given below along with all the required documents

◾भरतीचा विभाग : हि नोकरी वन विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पदांचे नाव : या पदभरतीमध्ये संप्रेषण व्यवस्थापक,सीएसआर व्यवस्थापक,सीएसआर व्यवस्थापन अधिकरी,सेवानिवृत्त लेखापाल,डेटा एन्ट्री ऑपरेटर,कॉल सेंटर सहाय्यक,मल्टी पर्पज स्टाफ या पदांचा समावेश आहे.

◾शैक्षणिक पात्रता : 12वी पास,पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात, पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : अर्ज करण्यासाठी जाहिरातीमध्ये QR कोड दिलेला आहे तो कोड स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️संप्रेषण व्यवस्थापक- 01 जागा, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/स्नातक व जनसंचार/जाहिरात/जनसंपर्क या क्षेत्रात पदवी/डिप्लोमा.

▪️सीएसआर व्यवस्थापन अधिकारी – 01 जागा, मान्यताप्राप्त विद्यापीठातून सोशियल सायन्स/पर्यावरण मध्ये पदवी

▪️सेवानिवृत्त लेखापाल – 01 जागा,वाणिज्य शाखेतील पदवी, टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट, MSCIT उत्तीर्ण.

▪️डेटा एन्ट्री ऑपरेटर – 03 जागा,कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट, MSCIT उत्तीर्ण.

▪️कॉल सेंटर सहाय्यक – 03 जागा,कोणत्याही शाखेतील पदवी, MSCIT उत्तीर्ण.

▪️मल्टी पर्पज स्टाफ – 01 जागा, 12 वी उत्तीर्ण (HSC बोर्डाची मार्कशीट आवश्यक)

◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला पदानुसार कमीत कमी 13500 ते 50000 रुपये पगार देण्यात येईल

◾नोकरीचे ठिकाण : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सवंर्धन प्रतिष्ठान,चंद्रपूर, महाराष्ट्र

◾वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत 60 असावे.

◾शेवटची तारीख : या पदभरती उमेदवारांनी 20 डिसेंबर 2024 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

◾ मदतकेंद्र : काही अडचण असल्यास जाहिरातीमधील फोन नंबरवर अथवा मुख्य वनसंरक्षक ताठ क्षेत्र संचालक,ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प,चंद्रपूर यांचे कार्यालय,मूल रोड,चंद्रपूर – 442401 येथे संपर्क साधावा.

◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिक माहिती येथे क्लिक करा

◾अधिकृत संकेतस्थळ : https://mahaforest.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾मुलाखतीकरीता येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता (TA/DA) लागू राहणार नाही. उमेदवारांना मुलाखतीची तारीख, वेळ व स्थळ वेगळयाने कळविण्यात येईल.

◾वैयक्तिक मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांच्या आवेदन अर्जातील नमुद भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडीवरच या कार्यालयाव्दारे संपर्क केल्या जाईल. तसेच या कार्यालयामार्फत संपर्क करतांना उमेदवारांनी त्यांचे भ्रमणध्वनी व ई-मेल आयडीवरुन प्रतिसाद न दिल्यास किंवा मुलाखतीस उमेदवार उपस्थित नसल्यास त्यांना मुलाखतीमध्ये अपात्र ठरविण्यात येईल.

◾वरिल पदांचे कामे ही पूर्णवेळ असल्याने नियुक्ती कालावधीत उमेदवाराला इतरत्र कुठेही काम/प्रॅक्टीस करता येणार नाही.

◾वरील सर्व पदाचे मुख्यालय चंद्रपूर असुन निवड झालेल्या उमेदवारास कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन, चंद्रपूर यांचे आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रामधील ईतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.

◾उमेदवार हा कोणत्याही इतर शासकीय, निमशासकिय, अशासकीय संस्था किंवा इतर संघटना यांचा पदाधिकारी असता कामा नये.

◾आवश्यकतेनुसार जाहिरातीमधील पदे व इतर निर्णयामध्ये बदल करण्याचा अधिकार कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन, चंद्रपूर/निवड समिती यांनी राखून ठेवीत आहे.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा