पाटबंधारे विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी;पगार पण चांगला मिळेल

विवक्षित कामासाठी घेणेबाबत- सन-२०२४. कुकडी सिंचन मंडळ, पुणे अंतर्गत कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १. नारायणगाव करीत सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेण्याकरिता उपविभागीय अभियंत / अधिकारी / सहायक अभियंता श्रेणी-२ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता या संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्य इच्छुकांनी दिनांक- ३०/१२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. मा. अधीक्षक अभियंता, कुकडी सिंचन मंडळ, पुणे- ११ या कार्यालयात अर्जासह व सेवानिवृत्ती वेतन मंजुर झाल्याचे कागदपत्रांसह मुलाखती करिता उपस्थित रहावे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
💻ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा