नर्स,सहाय्यक,कनिष्ठ अभियंता व इतर पदांसाठी नागपूर महानगरपालिकेत मोठी भरती;पगार 25500 ते 122800 रुपये

पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी :-

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

जाहीरातीत नमूद केलेल्या पद संख्येत व प्रवर्गनिहाय आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.सदर जाहीरात रद्द करण्याचा अधिकार मा. आयुक्त तथा प्रशासक यांचेकडे राखीव ठेवलेला आहे.पदसंख्या व आरक्षणात बदल झाल्यास त्याबाबतची सूचना वेळोवेळी नागपूर महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व प्रवर्गनिहाय पद संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार मा. आयुक्त तथा प्रशासक, नागपूर महानगरपालिका यांचे कडे राखून ठेवण्यात आलेला आहे.महिला, खेळाडु, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अंशकालीन, दिव्यांग तसेच अनाथांसाठीचे समांतर आरक्षण शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या प्रचलित आदेश / नियम यानुसार राहील.विविध मागास प्रवर्ग, महिला, प्राविण्य प्राप्त खेळाडू, अनाथ इं. साठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणा-या आदेशानुसार राहील.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा