DGAFMS Bharti 2025 : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात दहावी पास वर विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून सात जानेवारी 2025 पासून 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज ची लिंक तसेच पीडीएफ जाहिरात खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहेत सविस्तर जाहिरात वाचून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने व्यवस्थितरित्या अर्थ सादर करायचे आहेत.
DGAFMS Bharti 2025 : Armed Forces has published a recruitment advertisement for various posts on 10th pass and applications are invited from interested and eligible candidates through online mode from 7th January 2025 to 6th February 2025. |
◾भरतीचा विभाग : संरक्षण विभागामार्फत भरती
◾भरतीचा प्रकार : केंद्र शासनाची पर्मनंट नोकरी
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित केलेली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️स्टेनोग्राफर – 01 जागा
▪️LDC – 11 जागा
▪️स्टोअरकीपर – 24 जागा
▪️फोटोग्राफर – 01 जागा
▪️फायरमन – 05 जागा
▪️कुक – 04 जागा
▪️लॅब अटेंडंट – 01 जागा
▪️मल्टी टास्किंग स्टाफ – 29 जागा
▪️ट्रेड्समन मेट – 31 जागा
▪️वॉशरमन – 02 जागा
▪️कार्पेन्टर & जोइनर – 02 जागा
▪️टिन-स्मिथ – 01 जागा
1] वरील सर्व पदांसाठी शिक्षण वेगवेगळे दाखविण्यात आले असून कमीत कमी १०वी पास, १२वी पास व पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतील.
2] काही पदांसाठी संबंधित विषयात पदविका व टायपिंग ची आवश्यकता आहे त्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
3] इच्छुक उमेदवारांचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 27 वर्ष असावे.
◾एकूण रिक्त पदे : 113 जागा
◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
◾खालील जाहिरात डाउनलोड करून व्यवस्थित वाचून खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज विहित तारखे पूर्वी सादर करावेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
◾निवड पद्धत : पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल त्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन उत्तीर्ण उमेदवारास पुढील प्रक्रियेस बोलावण्यात येईल.
◾आवश्यक कागदपत्रे : ऑनलाईन अर्ज सादर करतांना दहावी,बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (मागास प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना आवश्यक)व ओळखीचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.
◾अपुरे अर्ज किवां अस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केल्यास अश्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.mod.gov.in/
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवाराने 06 फेब्रुवारी 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
◾लेखी चाचणी/व्यापार विशिष्ट चाचण्यांना उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.लेखी परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 मध्ये होणार आहे.
◾उमेदवारांची संख्या जास्त असल्यास आणि परीक्षेच्या पसंतीच्या केंद्रामध्ये बसवणे शक्य नसल्यास ते परीक्षेच्या जवळच्या केंद्रात राहावे. तथापि, जे उमेदवार 12वी आणि 10वी या दोन्ही स्तरांच्या परीक्षेला बसतील त्यांना एकाच परीक्षा केंद्रावर सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
◾नोंदणी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तपशीलवार सूचना https://dgafms24.onlineapplicationform.org/DGAFMS/ वेबसाइटवर उपलब्ध आहेत आणि अर्ज भरण्याशी संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी हेल्पलाइन क्रमांक 022-62507779 आहे.